Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 | नागपूर महानगरपालीका अंतर्गत “245” पदांची मेगाभरती भरती सुरु !!!

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025: नागपूर महानगरपालीका अंतर्गत “245” पदांची मेगाभरती भरती. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी.

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 : Nagpur Mahanagarpalika Announced the new vacancy for Various post. In this post we are going to give you all details about this post. Eligible candidates can Apply for this post.

Total Post (एकून पदे) : 245

Post Name (पदाचे नाव):

  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) : 36 पोस्ट
  • कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल) : 03 पोस्ट
  • नर्स प्रॅक्टिशनर्स (GNM) : 52 पोस्ट
  • वृक्ष अधिकारी : 04 पोस्ट
  • सहाय्यक स्थापत्य अभियंता : 150 पोस्ट

Qualification (शिक्षण) :

  • शिक्षणासंबंधित सविस्तर माहिती जाहिरातीत उपलब्ध आहे, कृपया जाहिरात काळजी पूर्वक वाचावी अशी विनंती.

Age Limit (वय) :

  • 65 वर्षांपर्यंत

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • अर्ज ऑनलाइन पध्दतीने होत असून खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून अर्ज करा.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • नागपूर, महाराष्ट्र

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 15 जानेवारी 2025

Demo



Kunal Naik

My Name is Kunal Naik, I'm content writer at Vartmannaukri.in, where I share updates on government jobs, career tips, and employment news. Passionate about helping job seekers.

View all posts