Mumbai Police Hall Ticket
Mumbai Police Hall Ticket : मुंबई पोलीस भरती परीक्षेसाठी हॉल तिकीटे आता https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. जे उमेदवार मुंबई पोलीस भरती परीक्षेला उपस्थित राहणार आहेत, त्यांना त्यांचे हॉल तिकीट डाउनलोड करणे आवश्यक आहे. हॉल तिकीट डाउनलोड केल्यानंतर उमेदवारांना त्यात दिलेल्या तपशीलांची चांगली प्रकारे पडताळणी करणे गरजेचे आहे. मुंबई पोलीस लेखी परीक्षा लवकरच आयोजित केली जाईल. परीक्षा संबंधित सर्व मार्गदर्शक सूचना आणि महत्त्वाच्या माहितीसाठी उमेदवारांनी या वेबसाइटवर वेळोवेळी भेट देणे आवश्यक आहे, जेणेकरून कोणतीही माहिती गहाळ होणार नाही.”
WhatsApp Group
ग्रुप जॉईन करा.
Instagram Page
पेज फॉलो करा.
दिनांक 11 जानेवारी – चालक पेपर : 10:30
दिनांक 11 जानेवारीला -कारागृह पेपर : 2:30
दिनांक 12 जानेवारीला – पोलीस शिपाई : 10:30