महाराष्ट्र विद्यापीठ आरोग्य विज्ञान नाशिक येथे भरती. (०१ ऑक्टोबर)

1765

MUHS Recruitment 2021

MUHS Recruitment 2021: महाराष्ट्र विद्यापीठ आरोग्य विज्ञान नाशिक येथे ०४ उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख ०१ ऑक्टोबर २०२१ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


MUHS Recruitment 2021

MUHS Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : ०४

Post Name (पदाचे नाव):

  • प्राध्यापक
  • सहाय्यक प्राध्यापक
  • सहयोगी प्राध्यापक
  • परीक्षा नियंत्रक

Qualification (शिक्षण) :

  • प्राध्यापक – भारतीय वैद्यकीय परिषदेने मान्यताप्राप्त विद्यालयात किंवा संस्थेतून वैद्यकीय विषयात पदव्युत्तर पदवी आणि ३ वर्षे अनुभव आवश्यक.
  • सहाय्यक प्राध्यापक – भारतीय वैद्यकीय परिषदेने मान्यताप्राप्त विद्यालयात किंवा संस्थेतून वैद्यकीय विषयात पदव्युत्तर पदवी आणि ४ वर्षे अनुभव आवश्यक.
  • सहयोगी प्राध्यापक – भारतीय वैद्यकीय परिषदेने मान्यताप्राप्त विद्यालयात किंवा संस्थेतून वैद्यकीय विषयात पदव्युत्तर पदवी.
  • परीक्षा नियंत्रक – कोणत्याही वैधानिक विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष किंवा आरोग्य विज्ञानातील वैधानिक विद्यापीठाची मास्टर डिग्री आणि १५ वर्षाचा अनुभव आवश्यक.

Age Limit (वय) :

  • प्राध्यापक – ६० वर्षे.
  • सहाय्यक प्राध्यापक – ६० वर्षे.
  • सहयोगी प्राध्यापक – ६० वर्षे.
  • परीक्षा नियंत्रक – ४५ वर्षे.

Pay Scale (वेतन):

  • ६७,६००/- ते २,१८,२००/-

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • ऑनलाइन.

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक – establishment@muhs.ac.in
  • परीक्षा नियंत्रक – रजिस्ट्रार, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, वाणी रोड, म्हसरूळ, नाशिक – ४२२००४.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • नाशिक.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): ०१ ऑक्टोबर २०२१



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner