आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय अंतर्गत भरती.

6511

Ministry of Health & Family Welfare Recruitment 2021 Details

MOHFW Recruitment 2021: आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय अंतर्गत 06 उमेदवारांची भरती करीत आहे. 14 & 15 एप्रिल 2021 या तारखेला मुलाखत आणि टेस्ट घेण्यात येणार आहे. तर इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिलेल्या संबंधित पत्यावर हजर राहावे. ही भरती मुलाखत आणि टेस्ट स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


MOHFW Recruitment 2021

MOHFW Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : 06

Post Name (पदाचे नाव):

 • CAD Operator – 06

Qualification (शिक्षण) :

 • Certificate Course in Architecture/ Civil drawing from a recognised Institute
 • Proficiency in Auto CAD (2D) drafting.

Minimum Experience:

 • Three years experience of working in Architecture Office (copy of certificate to be
 • enclosed)
 • Cood Knowtedge of presentation drawing, submission drawings, working drawings.
 • interior layouts etc.

Age Limit (वय) :

 • Up to 40 years. However, retired Govt./Public Sector Officers up to the age of 65 years may also be eligible to apply.

Application Mode (अर्ज कसा कराल) :

 • Interview

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

 • at Reception Gate No. 5, Nirman Bhawan. Maulana Azad Road, New Delhi (Nearest Metro Station: Udyog Bhawan

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

 • Interview Date (मुलाखातिची तारीख) :
 • Reporting Date & Time: 14.04.2021– (10.00 A.M. to 11.00 A.M. Document Verification).
 • 15. 04.2021 – (10.00 A.M. to 11.00 A.M. Walk in Test).Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner