खणिज संशोधन संस्था नागपूर अंतर्गत विविध पदांची भरती | MECL Nagpur Bharti 2025

MECL Nagpur Bharti 2025

MECL Nagpur Bharti 2025 : खणिज संशोधन व सल्ला संस्था (MECL) नागपूर मार्फत 30 रिक्त पदांची थेट भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही संधी Mini-Ratna-I दर्जाची केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असलेल्या MECL मध्ये थेट भरतीसाठी आहे.

MECL Nagpur Bharti 2025

भरतीबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे:

  • पदाचे नाव: कार्यकारी प्रशिक्षु (भूविज्ञान) आणि कार्यकारी प्रशिक्षु (भूभौतिकी)
  • एकूण पदसंख्या: 30 जागा उपलब्ध आहेत.
    • कार्यकारी प्रशिक्षु (भूविज्ञान): 20 जागा
    • कार्यकारी प्रशिक्षु (भू भौतिकी): 10 जागा

शैक्षणिक पात्रता (उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी):

  • भूविज्ञान पदासाठी: M.Sc, M.Tech किंवा M.Sc.Tech (Geology / Applied Geology / Earth Science / Exploration Geology / Mineral Exploration / Geological Technology) या क्षेत्रातील पदवी आवश्यक.
  • भू भौतिकी पदासाठी: M.Sc, M.Tech किंवा M.Sc.Tech (Geophysics / Applied Geophysics / Geophysical Technology)

वयोमर्यादा:

  • उमेदवाराचे वय 28 वर्षांपेक्षा अधिक नसावे. (आरक्षणानुसार सवलत लागू असेल.)

वेतनश्रेणी:

  • निवड झालेल्या उमेदवारांना रु. 40,000 ते रु. 1,40,000/- पर्यंत वेतन दिले जाणार आहे.

अर्ज शुल्क:

  • General/EWS/OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी: रु. 500/-
  • SC/ST/PwBD/Ex-Serviceman/Departmental उमेदवारांसाठी: शुल्क नाही

MECL Nagpur Bharti 2025

अर्ज प्रक्रिया:

  • अर्ज प्रक्रिया फक्त ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
  • अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी MECL च्या अधिकृत वेबसाईटवर (www.mecl.co.in) जाऊन आवश्यक लिंकवरून अर्ज सादर करावा.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी ‘General Terms and Conditions’ काळजीपूर्वक वाचावे.
  • सर्व तपशील अचूक भरून, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे.
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख 05 जून 2025 आहे.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 जून 2025
MECL Nagpur Bharti 2025

Demo



महत्वाचे: उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा. अर्ज करण्यापूर्वी, संबंधित भरती प्रक्रियेची संपूर्ण माहिती आणि अटी व शर्ती ध्यानपूर्वक समजून घ्या. अर्ज करण्यासंबंधी कोणतीही शंका किंवा गोंधळ असल्यास, अधिकृत घोषणामध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करा. तथापि, अर्ज भरताना किंवा भरती प्रक्रियेत सहभागी होताना कोणत्याही प्रकाराची चूक किंवा दुर्लक्ष झाल्यास, त्याबद्दल आम्ही “वर्तमान नोकरी” जबाबदार राहणार नाही. याशिवाय, तुमच्या अर्जामुळे किंवा प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन होणाऱ्या कोणत्याही नुकसानीसाठी “वर्तमान नोकरी” कोणतीही जबाबदारी घेत नाही. त्यामुळे उमेदवारांना पूर्ण काळजीपूर्वक आणि योग्यतेने सर्व अटी व शर्तींचा विचार करूनच अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

Kunal Naik

My Name is Kunal Naik, I'm content writer at Vartmannaukri.in, where I share updates on government jobs, career tips, and employment news. Passionate about helping job seekers.

View all posts