मालेगाव महानगरपालिका अंतर्गत 1006 पदांसाठी भरती.

7334

Malegaon Mahanagarpalika Recruitment 2020 Details

Malegaon Mahanagarpalika Recruitment 2020: मालेगाव महानगरपालिका अंतर्गत 1006 उमेदवारांची भरती करीत आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी 5, 6, 7, 8, 11, 12, 13, 14, 15, 18, 19, 20, 21, 22, 25 & 27 जानेवारी 2021 (पदांनुसार) या तारखेला खाली दिलेल्या पत्यावर मुलाखती करिता हजर राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


Malegaon Mahanagarpalika Recruitment 2020

Malegaon Mahanagarpalika Recruitment 2020

Total Post (एकून पदे) : 1006

Post Name (पदाचे नाव):

  • वैद्यकशास्त्र तज्ञ – 02
  • बधिरीकरण तज्ञ – 01
  • बालरोग तज्ञ – 02
  • स्त्रीरोग तज्ञ – 02
  • वैद्यकीय अधिकारी – 23
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ/ रक्तपेढी तंत्रज्ञ – 01
  • प्रयोगशाळा सहाय्यक/ रक्तपेढी सहाय्यक – 01
  • ऑक्जलरी नर्स मिडवाईफ (ANM) – 13
  • स्टाफ नर्स/ नर्स मिडवाईफ – 26
  • कक्ष सेवक – 25
  • कक्ष सेविका – 25
  • ड्रेसर – 04
  • मिश्रक – 08
  • शस्त्रक्रिया गृह सहाय्यक – 04
  • वाहन चालक – 75
  • JCB चालक – 03
  • व्हाॅलमॅन – 67
  • कनिष्ठ अभियंता – 16
  • सहायक कनिष्ठ अभियंता – 31
  • गाळणी निरीक्षण – 02
  • गाळणी चालक – 15
  • मजूर – 50
  • बिट मुकादम – 16
  • लिपिक टंकलेखक – 110
  • इलेक्ट्रीकल पंप चालक – 16
  • नेटवर्किंग अॅडमिनिस्ट्रेटर – 01
  • संगणक प्रोग्रामर – 01
  • सिस्टीम एनलिस्ट – 01
  • लघुलेखक – 02
  • सर्व्हेअर – 06
  • वीज तंत्री – 03
  • मेकॅनिकल (ऑटो मोबाइल) – 02
  • वायरमन – 20
  • फिटर – 15
  • शिपाई/ वाॅचमन – 100
  • सुरक्षा अधिकारी – 01
  • अग्निशमन विमोचक – 50
  • पशु वैद्यकीय अधिकारी – 01
  • स्वच्छता निरीक्षक – 15
  • सफाई/ ड्रेनेज कामगार (पुरुष) – 190
  • झाडू कामगार – 60

Qualification (शिक्षण) :

Age Limit (वय) :

  • 18 ते 38 वर्षे व मगसवर्गीयांसाठी 18 ते 43 वर्षे

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • मुलाखत

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • मालेगाव

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  •  दिलेल्या संबंधित पत्त्यावर (मूळ जहिरात वाचावी)

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Interview Date मुलाखतीची तारीख :– 5, 6, 7, 8, 11, 12, 13, 14, 15, 18, 19, 20, 21, 22, 25 & 27 जानेवारी 2021 (पदांनुसार) आहे.



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner