सोलापूर अंगणवाडी मदतनीस भरती – महिलांसाठी उत्तम संधी! Solapur Anganwadi Bharti 2025
Solapur Anganwadi Bharti 2025 Solapur Anganwadi Bharti 2025 : महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या अंतर्गत, सोलापूर जिल्ह्यातील नागरी प्रकल्पांतर्गत अंगणवाडी मदतनीस पदासाठी एक नवीन भरती अधिसूचना प्रकाशित करण्यात आली …