फायर सर्व्हिस विभागात विविध पदांसाठी भरती | DGCD Bharti 2025
DGCD Bharti 2025 DGCD Bharti 2025 : महासंचालनालय अग्निशमन सेवा, नागरी संरक्षण आणि गृहरक्षक दल (DGCD) अंतर्गत कनिष्ठ कर्मचारी अधिकारी (Junior Staff Officer) पदासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. …