महाराष्ट्र पोलीस भरती सुरु २०२०.

14301

Maharashtra Police Bharti 2020

Maharashtra Police Bharti 2020: Director General of Police, Government Of Maharashtra, Nanded Range is recruiting 30 candidates. Last date to apply for this following application is 30th Jun 2020. For more information regarding Maharashtra Police Bharti 2020. Candidates can get brief information like Educational Qualification, Selection Process, Eligibility Criteria, Location, Age Limit, How to apply details, and job salary information of this Maharashtra Police Bharti 2020.

So, please read below post carefully before applying for these vacancies to avoid mistakes in filling an application form. For more information or if your finding jobs like this so go to the Home page of Vartmannaukri.in and checkout all job details of Maharashtra with all over India. if you have any questions about this particular job so don’t hesitate to comment down below. Thank You.


Maharashtra Police Bharti 2020

महाराष्ट्र पोलीस भरती सुरु २०२०.

Total Post (एकून पदे) : ३०

Post Name (पदाचे नाव):

  • विधी अधिकारी (वर्ग -ब ) : (०४ पद)
  • विधी अधिकारी : (२६ पद)

Qualification (शिक्षण) :

  • उमेद्वार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पद्वीधर व सनदधारक असावा.
    • अनुभव :-
    • या दोन्ही पदासाठी वकीली व्यवसायाचा किमान ०५ वर्षाचा अनुभव
    • उमेद्वार गुन्हेगारी विषयक, सेवा विषयक, प्रशासनीक अशा सर्व प्रकारचा कायद्याची स्थिति तथा विभागीय चौकशी इ. बाबतीत ज्ञानसंपन्न असेल ज्यामुळे कायदे विषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेने पार पाडू शकेल.
    • उमेद्वारास मराठी, हिंदी , इंग्रजी या भाषाचे पुरेसे ज्ञान असेल.
    • संगणकाचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक.

Age Limit (वय) :

  • विधी अधिकारी (वर्ग -ब ) : ६० वर्षे
  • विधी अधिकारी : ६० वर्षे

Pay Scale (वेतन):

  • विधी अधिकारी (वर्ग -ब ) :रु.२५०००/+ दुरध्वनी व प्रवास खर्च रु ३०००/-असे एकुण रु. २८०००/- (प्रति महिना)
  • विधी अधिकारी : रु. २००००/-+ दुरध्वनी व प्रवास खर्च रु ३०००/- असे एकुण रु. २३०००/(प्रति महिना)

Fees (फी) :

  • रु. ५००/- (डिमांड ड्राफ)
    • अर्जा सोबत “P.A. to Spl. I.G. Nanded Range, Nanded” यांचे नावे असलेल्या राष्ट्रीयकृत बँकेचा डिमांड ड्राफ अर्जा सोबत जोडावा.

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑफलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • नांदेड, परभणी, लातूर, हिंगोली

Send Application on following Address (अर्ज या पत्यावर पाठवावा) :

  • विशेष पोलीस महानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र, नांदेड कार्यालय, वसवेश्वर चौक, ट्रेझर बाजार (मॉल) समोर, नवीन कौठा, नांदेड – ४३१६०३

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख):  ३० जून २०२०

Notification (येथे PDF जाहिरात बघा)

Official Website (अधिकृत वेबसाईट)


Social Media Details

Join Whatsapp Group For daily Update

vartmannaukri.in

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी +917350551685 या नंबरला मेसेज करा.