कोकण रेल्वेत 50 ITI उमेदवारांसाठी भरती सुरू! Konkan Railway Bharti 2025
Konkan Railway Bharti 2025 : कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडमार्फत (KRCL) विविध तांत्रिक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती टेकनिशियन (वेल्डर) आणि टेकनिशियन (फिटर) या पदांसाठी असून, यासाठी एकूण …