20 शिक्षकांच्या जागा! अकोल्यात थेट शिक्षक भरतीची घोषणा! Akola Shikshak Bharti 2025
Akola Shikshak Bharti 2025 Akola Shikshak Bharti 2025 : श्री गाडगे महाराज महाविद्यालय, अकोला येथे शिक्षक पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. शिक्षण क्षेत्रात काम करण्याची संधी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी …




