नागपूर महानगरपालिकेकडून 807 फायरमॅन जागांची मेगा भरती! Nagpur Agnishamak Vibhag Bharti 2025
Nagpur Agnishamak Vibhag Bharti 2025 नागपूर महानगरपालिकेचा अग्निशमन विभाग सध्या अत्यंत अपुरी मनुष्यबळावर कार्यरत आहे. शहरात वाढत्या आपत्कालीन घटनांच्या पार्श्वभूमीवर ही बाब चिंतेची ठरत आहे. याच अनुषंगाने भरती प्रक्रिया लवकरच …




