महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती अंतर्गत विविध पदांची भरती | MahaGenco Bharti 2025

MahaGenco Bharti 2025

MahaGenco Bharti 2025 : MahaGenco (महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड) मार्फत जाहीर करण्यात आलेल्या नवीन शिकाऊ प्रशिक्षणार्थी संदर्भातील सविस्तर माहिती दिली आहे. इच्छुक उमेदवारांनी ही माहिती काळजीपूर्वक वाचावी आणि दिलेल्या तारखेपूर्वी अर्ज सादर करावा.


भरतीची माहिती:

Mahanirmiti Bharti 2025 : महाGenco चंद्रपूर येथील वीज निर्मिती प्रकल्पात अभियंता पदवीधर व डिप्लोमा धारकांसाठी शिकाऊ प्रशिक्षणार्थी पदांसाठी भरतीची घोषणा करण्यात आली आहे. ही भरती महत्त्वपूर्ण असून विद्युत, यांत्रिक, सिव्हिल व इलेक्ट्रॉनिक शाखांतील पदवीधर किंवा डिप्लोमा धारकांनी यामध्ये सहभागी व्हावे.


MahaGenco Bharti 2025

रिक्त पदांची माहिती:

एकूण 36 रिक्त जागांसाठी भरती होणार असून पदांसाठी पुढील शाखांमध्ये उमेदवारांना संधी आहे:

  • इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग (पदवी / डिप्लोमा)
  • मेकॅनिकल इंजिनीअरिंग (पदवी / डिप्लोमा)
  • सिव्हिल इंजिनीअरिंग (फक्त पदवी)
  • इलेक्ट्रॉनिक इंजिनीअरिंग (फक्त पदवी)

शैक्षणिक पात्रता:

  • उमेदवाराने अभियांत्रिकी पदवी किंवा डिप्लोमा गेल्या तीन वर्षांत पूर्ण केलेला असावा.
  • शैक्षणिक शाखा व पदवी/डिप्लोमा यांची निवड व पात्रता जाहिरातीत दिलेल्या माहितीप्रमाणे असेल.

Mahanirmiti Bharti 2025

वयोमर्यादा (08 जून 2025 रोजी):

  • किमान वय: 18 वर्षे
  • कमाल वय: 38 वर्षे

नोकरी ठिकाण:

  • चंद्रपूर, महाराष्ट्र

Mahanirmiti Bharti 2025

निवड प्रक्रिया:

  • उमेदवारांची निवड पदवी/डिप्लोमामधील गुणांच्या आधारे (Merit List) करण्यात येईल.
  • कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत याची गरज नाही.

अर्ज प्रक्रिया: अर्ज दोन टप्प्यांत करावा लागेल:

  1. ऑनलाइन नोंदणी:
    • उमेदवारांनी सर्वप्रथम MahaGenco च्या अधिकृत संकेतस्थळावर https://www.mahagenco.in/ जाऊन आपली नोंदणी करावी.
  2. ऑफलाईन अर्ज सादर करणे:
    • ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर, उमेदवारांनी पूर्ण भरलेला अर्ज आणि आवश्यक कागदपत्रांची प्रत खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन स्वरूपात सादर करावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता:

मुख्य अभियंता यांचे कार्यालय,
महा औष्णिक वीज केंद्र,
उभिन, चंद्रपूर, ता. चंद्रपूर,
जि. चंद्रपूर – HR आवक विभाग


महत्त्वाच्या तारखा:

  • ऑनलाईन नोंदणीची सुरुवात: 24 मे 2025
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख: 08 जून 2025
    (वेळ: सकाळी 10:00 ते संध्याकाळी 5:00 दरम्यान)

MahaGenco Bharti 2025

महत्त्वाचे निर्देश:

  • उमेदवारांनी अर्ज सादर करण्याआधी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्जामध्ये दिलेली माहिती पूर्ण, अचूक आणि स्पष्ट असावी.
  • अपूर्ण अर्ज किंवा उशिरा प्राप्त झालेले अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज सादर करताना सर्व शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रती, फोटो, ओळखपत्र इ. संलग्न कराव्यात.

तुम्ही या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन महाGenco च्या प्रतिष्ठीत प्रकल्पात शासकीय अप्रेंटिसशिप चा अनुभव घेऊ शकता. ही एक उत्तम संधी असून, भविष्याच्या दृष्टीने उपयोगी ठरणारी आहे.


अजून शंका असल्यास किंवा जाहिरात PDF पाहण्यासाठी MahaGenco च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या: https://www.mahagenco.in/

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • अर्ज सुरु होण्याची तारीख : 24 मे 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 जून 2025
    (वेळ: सकाळी 10:00 ते संध्याकाळी 5:00 दरम्यान)
MahaGenco Bharti 2025

Demo



महत्वाचे: उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा. अर्ज करण्यापूर्वी, संबंधित भरती प्रक्रियेची संपूर्ण माहिती आणि अटी व शर्ती ध्यानपूर्वक समजून घ्या. अर्ज करण्यासंबंधी कोणतीही शंका किंवा गोंधळ असल्यास, अधिकृत घोषणामध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करा. तथापि, अर्ज भरताना किंवा भरती प्रक्रियेत सहभागी होताना कोणत्याही प्रकाराची चूक किंवा दुर्लक्ष झाल्यास, त्याबद्दल आम्ही “वर्तमान नोकरी” जबाबदार राहणार नाही. याशिवाय, तुमच्या अर्जामुळे किंवा प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन होणाऱ्या कोणत्याही नुकसानीसाठी “वर्तमान नोकरी” कोणतीही जबाबदारी घेत नाही. त्यामुळे उमेदवारांना पूर्ण काळजीपूर्वक आणि योग्यतेने सर्व अटी व शर्तींचा विचार करूनच अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

Kunal Naik

My Name is Kunal Naik, I'm content writer at Vartmannaukri.in, where I share updates on government jobs, career tips, and employment news. Passionate about helping job seekers.

View all posts