Kolhapur Rojgar Melava 2022
Kolhapur Rojgar Melava 2022 : पंडित दिनदयाल उपाध्याय कोल्हापूर रोजगार मेळावा ०४ डिसेंबर २०२२ रोजी आयोजित करण्यात आला आहे. या भारती प्रक्रियेअंतर्गत विविध पदे रिक्त आहेत. पात्र उमेदवारांनी ऑनलाइन रोजगार मेळाव्यासाठी हजर रहावे. हा रोजगार मेळावा कोल्हापूर विभागांतर्गत आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
![Kolhapur Rojgar Melava 2022](https://vartmannaukri.in/wp-content/uploads/2022/11/Kolhapur-Rojgar-Melava-2022-300x169.png)
- भरती – खासगी नियोक्ता
- पदाची नाव – लिक्विड पेंटर, डिग्री ऑटोमोबाईल मेकॅनिकल, डिप्लोमा इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक, ड्राफ्ट्समन/डिझाइन इंजिनियर, आयटीआय फिटर/आयटीआय इलेक्ट्रिशियन, ट्रेनी टेक्निशियन, बी.एस.सी. मशीनी, यंत्रमाग तज्ज्ञ, इ.
- पद संख्या – ७५०+
- अर्ज पध्दत – ऑनलाइन रोजगार मेळावा
- ठिकान: राज्य- महाराष्ट्र / जिल्हा – कोल्हापूर .
- मेळाव्याची तारीख – ०४ डिसेंबर २०२२
- शैक्षणिक पात्रता – SSC, HSC, ITI, पदवीधर, डिप्लोमा, अभियांत्रिकी (संपूर्ण तपशील वाचा)
- मेळाव्याचा पत्ता – द न्यू मिलेनियम स्कूल समर्थ नगर एसबीआय बँक न्यू संघवी
Kolhapur Rojgar Melava 2022
![Kolhapur Rojgar Melava 2022](https://vartmannaukri.in/wp-content/uploads/2022/11/Kolhapur-Rojgar-Melava-2022.jpg)
- Application Date (अर्ज करण्याची तारीख): ०४ डिसेंबर २०२२