Jilhadhikari Karyalay Dhule Bharti 2022

Jilhadhikari Karyalay Dhule Bharti 2022

Jilhadhikari Karyalay Dhule Announced 01 Various post. Bellow you can find All details about Post of Jilhadhikari Karyalay Dhule Recruitment 2022.

Jilhadhikari Karyalay Dhule Recruitment 2022: जिलाधिकारी कार्यालय धुळे अंतर्गत ०१ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ जुलै २०२२ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Jilhadhikari Karyalay Dhule Bharti 2022

Jilhadhikari Karyalay Dhule Bharti 2022

Total Post (एकून पदे) : ०१

Post Name (पदाचे नाव):

  • जिल्हा सेतु समन्वयक

Qualification (शिक्षण) :

  • सेवानिवृत्त नायब तहसिलदार.
  • स्वेछा सेवानिवृत्ती घेतलेला नसावा.
  • MSCIT उतीर्ण.

Age Limit (वय) :

  • जास्तीतजास्त ७० वर्षे.

Pay Scale (वेतन):

  • नियमांनुसार.

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • अर्ज ऑफलाइन पध्दतीने होत असून खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • धुले.

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • जिल्हाधिकारी कार्यालय, गरुडबाग, नवनाथनगर, धुळे – ४२४००१.

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : ०५ जुलै २०२२
  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १२ जुलै २०२





Vartman Naukri Whatsapp

Vartman Naukri Telegram