Jawahar Navodaya Vidyalaya Pune Bharti 2022

3149

Jawahar Navodaya Vidyalaya Pune Bharti 2022

Jawahar Navodaya Vidyalaya Pune Announced Various post. Bellow you can find All details about Post of Jawahar Navodaya Vidyalaya Pune Bharti 2022

Jawahar Navodaya Vidyalaya Pune: जवाहर नवोदय विद्यालय पुणे अंतर्गत विविध पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख ०१ ऑगस्ट २०२२ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Jawahar Navodaya Vidyalaya Pune

Jawahar Navodaya Vidyalaya Pune Bharti 2022

Post Name (पदाचे नाव):

  • पीजीटी
  • टीजीटी
  • कला
  • संगीत
  • पीईटी
  • ग्रंथपाल
  • फॅकल्टी कम सिस्टम अॅडमिनिस्ट्रेटर
  • स्टाफ नर्स

Qualification (शिक्षण) :

  • पदव्युत्तर पदवी / बीई / बॅचलर पदवी / एचएससी आणि बरेच काही. पोस्टनिहाय शैक्षणिक पात्रता तपशीलांसाठी खाली दिलेल्या पीडीएफ अधिसूचनेचे अनुसरण करा.

Age Limit (वय) :

  • नियमांनुसार

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • ऑनलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • पुणे

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): ०१ ऑगस्ट २०२





Vartman Naukri Whatsapp

Vartman Naukri Telegram