ITI Limited आयटीआय लिमिटेड येथे भरती. (२२ जुलै)

4288

ITI Limited Bharti 2021

ITI Limited Recruitment 2021: आयटीआय लिमिटेड येथे ४० उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख २२ जुलै २०२१ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


ITI Limited Recruitment 2021

ITI Limited Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : ४०

Post Name (पदाचे नाव):

  • स्टाफ नर्स
  • ऑपरेशन थिएटर सहाय्यक
  • एक्स रे तंत्रज्ञ
  • ईसीजी तंत्रज्ञ
  • लॅब तंत्रज्ञ
  • फार्मासिस्ट
  • जूनियर फार्मासिस्ट
  • रिसेप्शनिस्ट
  • मदतनीस

Qualification (शिक्षण) :

  • स्टाफ नर्स – एसएसएलसी सह डिप्लोमा इन नर्सिंग व मिडवाइफरी कोर्ससह नर्सिंग कौन्सिल नोंदणी / बीएससी नर्सिंग
  • ऑपरेशन थिएटर सहाय्यक – एसएसएलसी सह ऑपरेशन थिएटर तंत्रज्ञान मध्ये डिप्लोमा आणि अनुभव.
  • एक्स रे तंत्रज्ञ – एसएसएलसी सह डायग्नोस्टिक रेडिओग्राफी मध्ये डिप्लोमा आणि अनुभव.
  • ईसीजी तंत्रज्ञ एसएसएलसी सह ईसीजी तंत्रज्ञ मध्ये डिप्लोमा आणि अनुभव.
  • लॅब तंत्रज्ञ – एसएसएलसी सह लॅब तंत्रज्ञ मध्ये डिप्लोमा आणि अनुभव.
  • फार्मासिस्ट – बी. फार्म आणि आनुभव.
  • जूनियर फार्मासिस्ट – एसएसएलसी सह फार्मसी मध्ये डिप्लोमा आणि अनुभव.
  • रिसेप्शनिस्ट – कोणत्याही विषयामध्ये पदवी आणि अनुभव आवश्यक.
  • मदतनीस – ७वी पास आणि अनुभव आवश्यक.

Age Limit (वय) :

  • २२ जुलै २०२१ रोजी ३० वर्षे.
  • वयाची सूट नियमानुसार.

Pay Scale (वेतन):

  • नियमानुसार.

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑफलाइन.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • बेंगळुरू.

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • अतिरिक्त जनरल मॅनेजर एचआर (बी / आर अँड डी) आयटीआय लिमिटेड बेंगळुरू प्लांट, दूरवाणी नगर, बेंगलुरू – ५६००१६.
  • Additional General Manager HR (B/R & D) ITI Limited Bangalore Plant, Doorvani Nagar, Bengaluru – 560016.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): २२ जुलै २०२१



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner