Indian Coast Guard Bharti 2025
Indian Coast Guard Bharti 2025 : भारतीय तटरक्षक दलात (Indian Coast Guard) सामील होण्याची संधी इच्छुक उमेदवारांसाठी खुले करण्यात आली आहे. देशाच्या सुरक्षेसाठी आणि समुद्रसीमेच्या रक्षणासाठी आपले योगदान देऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही एक उत्तम संधी आहे. कोस्ट गार्डमध्ये नाविक (Navik) आणि यांत्रिक (Yantrik) या पदांसाठी 630 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भरतीची संपूर्ण माहिती
पदाचे नाव:
- नाविक (Navik – General Duty आणि Domestic Branch)
- यांत्रिक (Yantrik)
एकूण जागा:
- 630 पदे उपलब्ध
शैक्षणिक पात्रता:
पदानुसार शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे असावी:
- Navik (General Duty)
- गणित आणि भौतिकशास्त्र विषयांसह १२वी उत्तीर्ण (COBSE मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाकडून)
- Navik (Domestic Branch)
- १०वी उत्तीर्ण (COBSE मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाकडून)
- Yantrik (खालीलपैकी कोणतीही एक पात्रता आवश्यक)
- १०वी उत्तीर्ण आणि ३ किंवा ४ वर्षांचा डिप्लोमा (इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकम्युनिकेशन – AICTE मान्यताप्राप्त)
किंवा - १०वी आणि १२वी उत्तीर्ण आणि २ किंवा ३ वर्षांचा डिप्लोमा (AICTE मान्यताप्राप्त)
- १०वी उत्तीर्ण आणि ३ किंवा ४ वर्षांचा डिप्लोमा (इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकम्युनिकेशन – AICTE मान्यताप्राप्त)
वयोमर्यादा:
- किमान वय: १८ वर्षे
- कमाल वय: २२ वर्षे
- वयोमर्यादेत सूट शासकीय नियमानुसार दिली जाईल.
Indian Coast Guard Bharti 2025
वेतनश्रेणी:
- Navik (General Duty / Domestic Branch)
- मूळ वेतन ₹21,700/- (लेव्हल-3), याशिवाय महागाई भत्ता आणि अन्य भत्ते
- Yantrik
- मूळ वेतन ₹29,200/- (लेव्हल-5)
- अतिरिक्त ₹6,200/- यांत्रिक भत्ता, यासोबत महागाई भत्ता आणि अन्य शासकीय भत्ते लागू होतील.
अर्ज शुल्क:
- सर्वसाधारण, ओबीसी आणि इतर प्रवर्गातील उमेदवारांसाठी: ₹300/-
- अनुसूचित जाती / जमाती (SC/ST) उमेदवारांसाठी: मुफ्त
अर्ज पद्धत:
- अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील.
अर्ज कसा करावा?
- सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या: https://indiancoastguard.gov.in
- अर्ज भरण्यापूर्वी वेबसाइटवर उपलब्ध असलेली सूचना व माहितीपत्रक काळजीपूर्वक वाचा.
- नोंदणी करून लॉगिन केल्यानंतर, आपल्या पात्रतेनुसार योग्य पद निवडा.
- आवश्यक कागदपत्रांची सॉफ्ट कॉपी तयार ठेवा (शैक्षणिक प्रमाणपत्रे, फोटो, स्वाक्षरी इ.).
- अर्जातील सर्व माहिती काळजीपूर्वक भरून अर्ज सबमिट करा.
- शुल्क लागू असल्यास ते ऑनलाईन पद्धतीने भरावे.
- अर्ज सादर केल्यावर त्याची प्रिंटआऊट घेऊन ठेवा.
Indian Coast Guard Bharti 2025
Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 जून 2025

महत्वाचे: उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा. अर्ज करण्यापूर्वी, संबंधित भरती प्रक्रियेची संपूर्ण माहिती आणि अटी व शर्ती ध्यानपूर्वक समजून घ्या. अर्ज करण्यासंबंधी कोणतीही शंका किंवा गोंधळ असल्यास, अधिकृत घोषणामध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करा. तथापि, अर्ज भरताना किंवा भरती प्रक्रियेत सहभागी होताना कोणत्याही प्रकाराची चूक किंवा दुर्लक्ष झाल्यास, त्याबद्दल आम्ही “वर्तमान नोकरी” जबाबदार राहणार नाही. याशिवाय, तुमच्या अर्जामुळे किंवा प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन होणाऱ्या कोणत्याही नुकसानीसाठी “वर्तमान नोकरी“ कोणतीही जबाबदारी घेत नाही. त्यामुळे उमेदवारांना पूर्ण काळजीपूर्वक आणि योग्यतेने सर्व अटी व शर्तींचा विचार करूनच अर्ज सादर करणे आवश्यक आहे.