इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर अंतर्गत “डेटा एंट्री ऑपरेटर” पदभरती

1383

Indira Gandhi Government Medical College, Nagpur Recruitment 2021 Details

IGGMC Nagpur Recruitment 2021: इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर अंतर्गत 03 उमेदवारांची भरती करीत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 10 मे 2021 रोजी मुलाखती करिता हजर राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


IGGMC Nagpur Recruitment 2021

IGGMC Nagpur Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : 03

Post Name (पदाचे नाव):

  • डेटा एंट्री ऑपरेटर – 03

Qualification (शिक्षण) :

  • कोणत्याही शाखेतील पदवीधर , Eng -40 and Marathi-30 wpm Typing , MS-CIT

Age Limit (वय) :

  • खुल्याप्रवर्गासाठी – 38 वर्षे व मागासवर्गीयांसाठी – 43 वर्षे

Pay Scale (वेतन):

  • रु. 9,000/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • मुलाखत

Location (नोकरीचे ठिकाण) :

  •  नागपूर

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • अधिष्ठाता कार्यालय, इंगाशावैम व रुग्णालय नागपूर

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Important Dates (महत्त्वाच्या तारखा):

  • Interview Date (मुलाखातिची तारीख) : 10 मे 2021



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner