IBPS Bharti 2022 | Apply Online

22169

IBPS Bharti 2022

Institute of Banking Personnel Selection Announced 8106 Various post. Bellow you can find All details about Post of Institute of Banking Personnel Selection Recruitment 2022.

IBPS Recruitment 2022: इंस्टिट्युट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन अंतर्गत ८१०६ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख २७ जून २०२२ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


IBPS Bharti 2022

IBPS Bharti 2022

Total Post (एकून पदे) : ८१०६ (महाराष्ट्र ६२१)

Post Name (पदाचे नाव):

  • गट “अ” अधिकारी (स्केल-I, II आणि III)
  • गट “ब” कार्यालय सहाय्यक (बहुउद्देशीय)
    • कार्यालयीन सहाय्यक (बहुउद्देशीय)- ३४३ पदे.
    • ऑफिसर स्केल-I- २६५ पदे.
    • ऑफिसर स्केल II (कृषी अधिकारी)
    • ऑफिसर स्केल II (मार्केटिंग ऑफिसर)
    • ऑफिसर स्केल II (ट्रेझरी मॅनेजर)
    • ऑफिसर स्केल II (कायदा)
    • ऑफिसर स्केल II (CA)
    • ऑफिसर स्केल II (IT)

Qualification (शिक्षण) :

  • सविस्तर महितीसाठी PDF जाहिरात पाहा.

Age Limit (वय) :

  • नियमांनुसार

Pay Scale (वेतन):

  • नियमांनुसार

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • ऑनलाइन.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • संपूर्ण भारत.

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : ०७ जून २०२२
  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): २७ जून २०२








Vartman Naukri Whatsapp

Vartman Naukri Telegram

इंस्टिट्युट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन अंतर्गत ७८५७ पदांची मेगाभरती.

IBPS Bharti 2021

IBPS Bharti 2021 : इंस्टिट्युट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन अंतर्गत ७८५७ पदांची मेगाभरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख १४ ऑक्टोबर २०२१ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

IBPS Bharti 2021

IBPS Bharti 2021

Total Post (एकून पदे) : ७८५७

Post Name (पदाचे नाव):

  • क्लर्क

Qualification (शिक्षण) :

  • सरकारने मान्यता दिलेल्या विद्यापीठातून कोणत्याही विषयातील पदवी.

Age Limit (वय) :

  • वय २० ते २८ वर्षांच्या दरम्यान आहे (मागासवर्गीय उमेदवारांसाठी नियमानुसार वय शिथिलता)

Pay Scale (वेतन):

  • नियमानुसार

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • ऑनलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • संपूर्ण भारत

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): २७ ऑक्टोबर २०२१
IBPS Bharti 2021

  1. डाक विभाग अंतर्गत २२१ पदांची भरती.
  2. पूर्व रेल्वे अंतर्गत ३३६६ पदांची मेगा भरती.
  3. इंडियन ऑइल अंतर्गत ९८८ पदांची भरती.
  4. स्टेट बँक ऑफ़ इंडिया अंतर्गत २०५६ पदांची भरती.
  5. दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत ४१०३ पदांची भरती.





Vartman naukri Telegram Banner

IBPS Bharti 2021

IBPS Bharti 2021 : इंस्टिट्युट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन अंतर्गत भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख १४ ऑक्टोबर २०२१ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


IBPS Bharti 2021

IBPS Bharti 2021

Post Name (पदाचे नाव):

  • सहाय्यक प्राध्यापक
  • फॅकल्टी रिसर्च असोसिएट्स
  • रिसर्च असोसिएट्स
  • हिंदी अधिकारी
  • आयटी इंजिनियर्स (डेटा सेंटर)
  • आयटी डेटाबेस प्रशासक
  • सॉफ्टवेअर डेव्हलपर्स आणि टेस्टर्स (फ्रंटएंड, बॅकएंड)
IBPS Bharti 2021

Qualification (शिक्षण) :

  • सहाय्यक प्राध्यापक – पीएच.डी. किंवा समकक्ष पदवी आणि पदव्युत्तर पदवीमध्ये किमान ५५% गुण
  • फॅकल्टी रिसर्च असोसिएट्स – पीएच.डी. किंवा समकक्ष पदवी आणि पदव्युत्तर पदवीमध्ये किमान ५५% गुण
  • रिसर्च असोसिएट्स – किमान 55% गुणांसह मानसशास्त्र /शिक्षण /मानसशास्त्रीय मापन /मानसशास्त्र /व्यवस्थापन (एचआर मध्ये स्पेशलायझेशन) मध्ये पदव्युत्तर पदवी
  • हिंदी अधिकारी – पदव्युत्तर पदवी.
  • आयटी इंजिनियर्स (डेटा सेंटर) – पूर्ण वेळ बी.ई/बी.टेक पदवी, शक्यतो संगणक विज्ञान/आयटी मध्ये
  • आयटी डेटाबेस प्रशासक – पूर्ण वेळ B.E / B.Tech / MCA / M.SC (IT) / M.SC (Comp.Sc.)
  • सॉफ्टवेअर डेव्हलपर्स आणि टेस्टर्स (फ्रंटएंड, बॅकएंड) – पूर्ण वेळ B.E./ B. Tech/ MCA/ M.Sc. (IT)/ M.Sc. (कॉम्प. सायन्स)

Age Limit (वय) :

  • वयाच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा.

Application Fees (अर्ज फी):

  • रु. १,०००/- सर्व उमेदवारांसाठी.

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • ऑनलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • संपूर्ण भारत

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १४ ऑक्टोबर २०२१

  1. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे येथे भरती. (१० ऑक्टोबर)
  2. बँक ऑफ बडोदा मुंबई भरती. (७ ऑक्टोबर)
  3. महा मेट्रो पुणे भरती. (१४ ऑक्टोबर)