HPCL Bharti 2025 : हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) या भारतातील प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपनीने विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. एकूण 372 रिक्त पदांवर ही भरती होणार आहे. या भरतीतून विविध तांत्रिक, प्रशासकीय, कायदेशीर, मानव संसाधन, माहिती तंत्रज्ञान व विक्री संबंधित पदांची नियुक्ती केली जाणार आहे.
ही भरती विविध पदांवर असून तांत्रिक शिक्षण घेतलेल्या, MBA/CA केलेल्या तसेच कायदा किंवा आयटी क्षेत्रात अनुभव असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी ठरणार आहे.

ऑफिशियल जाहीरात. | येथे क्लिक करा. |
ऑफिशियल वेबसाईट. | येथे क्लिक करा. |
ऑनलाइन अर्ज करा. | येथे क्लिक करा. |
HPCL Bharti 2025
रिक्त पदांची माहिती:
HPCL मध्ये विविध पदांकरिता जागा उपलब्ध असून त्याचे तपशील पुढीलप्रमाणे आहेत:
- एक्झिक्युटिव असिस्टंट – 10 पदे
- ज्युनियर एक्झिक्युटिव – 84 पदे
- इंजिनिअर – 175 पदे
- चार्टर्ड अकाउंटंट (CA) – 24 पदे
- HR ऑफिसर – 6 पदे
- इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग ऑफिसर – 1 पद
- असिस्टंट ऑफिसर / ऑफिसर – 2 पदे
- लॉ ऑफिसर – 3 पदे
- सेफ्टी ऑफिसर – 5 पदे
- सिनिअर ऑफिसर – 10 पदे
- सिनिअर ऑफिसर (सेल्स) – 25 पदे
- सिनिअर ऑफिसर / असिस्टंट मॅनेजर – 6 पदे
- चीफ मॅनेजर / डेप्युटी जनरल मॅनेजर – 2 पदे
- मॅनेजर – 4 पदे
- डेप्युटी जनरल मॅनेजर – 3 पदे
- जनरल मॅनेजर – 1 पद
- IS ऑफिसर – 10 पदे
- IS सिक्योरिटी ऑफिसर – 1 पद
HPCL Bharti 2025
शैक्षणिक पात्रता (पदांनुसार):
पदानुसार आवश्यक शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे आहे:
- एक्झिक्युटिव असिस्टंट: कोणत्याही शाखेतील पदवी
- ज्युनियर एक्झिक्युटिव: सिव्हिल/मेकॅनिकल डिप्लोमा किंवा B.Sc (केमिस्ट्री)
- इंजिनिअर: मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल किंवा केमिकल इंजिनिअरिंग पदवी
- CA पदे: कोणत्याही शाखेतील पदवी + CA
- HR ऑफिसर: MBA (HR) किंवा संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी
- इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग ऑफिसर: इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग पदव्युत्तर पदवी किंवा इंजिनिअरिंग पदवी
- असिस्टंट ऑफिसर/ऑफिसर: हिंदी पदव्युत्तर + इंग्रजीसह पदवी + अनुभव
- लॉ ऑफिसर: कायद्यातील पदवी + 1 वर्ष अनुभव
- सेफ्टी ऑफिसर: इंजिनिअरिंग + इंडस्ट्रियल सेफ्टी पदवी/डिप्लोमा + 2 वर्षे अनुभव
- सिनिअर ऑफिसर: इंजिनिअरिंग पदवी + 3 वर्षे अनुभव
- सिनिअर ऑफिसर (Sales): MBA/PGDM + इंजिनिअरिंग पदवी + 2 वर्षे अनुभव
- सिनिअर ऑफिसर/असिस्टंट मॅनेजर: MBA/PGDM + इंजिनिअरिंग + 2 ते 5 वर्षे अनुभव
- चीफ मॅनेजर/DGM: MBA/PGDM + इंजिनिअरिंग + 14 ते 17 वर्षे अनुभव
- मॅनेजर: केमिकल/पॉलीमर/मेकॅनिकल इंजिनिअरिंग + 9 वर्षे अनुभव
- डेप्युटी जनरल मॅनेजर: MBA (Sales/Marketing/Operations) + पदवी किंवा केमिकल इंजिनिअरिंग + 18 वर्षे अनुभव
- जनरल मॅनेजर: संबंधित इंजिनिअरिंग शाखा + 21 वर्षे अनुभव
- IS ऑफिसर: B.Tech (Computer Science/IT) किंवा डेटा सायन्स पदव्युत्तर पदवी/MCA + 2 वर्षे अनुभव
- IS सिक्योरिटी ऑफिसर: संबंधित IT/सिक्योरिटी शाखेतील इंजिनिअरिंग पदवी किंवा MCA + 12 वर्षे अनुभव
HPCL Bharti 2025
वयोमर्यादा (पदांनुसार):
- एक्झिक्युटिव, ज्युनियर एक्झिक्युटिव, इंजिनिअर: 25 वर्षांपर्यंत
- CA, HR, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, सेफ्टी ऑफिसर: 27 वर्षांपर्यंत
- लॉ ऑफिसर: 26 वर्षांपर्यंत
- सिनिअर ऑफिसर: 28 वर्षांपर्यंत
- IS ऑफिसर, सेल्स ऑफिसर: 29 वर्षांपर्यंत
- सिनिअर ऑफिसर/मॅनेजर: 29 ते 32 वर्षांपर्यंत
- चीफ मॅनेजर/DGM: 41 ते 44 वर्षांपर्यंत
- मॅनेजर: 34 ते 36 वर्षांपर्यंत
- DGM/IS सिक्योरिटी ऑफिसर: 45 वर्षांपर्यंत
- जनरल मॅनेजर: 48 वर्षांपर्यंत
सूचना: आरक्षित प्रवर्गांसाठी (SC/ST: 5 वर्षे, OBC: 3 वर्षे) वय मर्यादेत सवलत दिली जाईल.
अर्ज शुल्क:
- सामान्य / OBC / EWS वर्ग: ₹1180/-
- SC/ST/PWD उमेदवार: शुल्क नाही
महत्त्वाच्या तारखा:
- पद क्र. 1 ते 6 साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख: 30 जून 2025
- पद क्र. 7 ते 18 साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख: 15 जुलै 2025
- लिखित परीक्षा: तारखा लवकरच जाहीर केल्या जातील.
HPCL Bharti 2025
अर्ज कसा करावा?
- HPCL च्या अधिकृत संकेतस्थळावर जा.
- भरती विभागात जाऊन योग्य पदासाठी ऑनलाईन अर्ज भरा.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा व शुल्क भरा (जर लागू असेल तर).
- अर्ज सादर केल्यानंतर त्याची प्रिंट काढून ठेवा.
महत्त्वाच्या सूचना:
- अर्ज भरण्याआधी सर्व पात्रता निकष तपासा.
- अनुभव, वयोमर्यादा व शैक्षणिक अर्हता संबंधित पदासाठी बंधनकारक आहेत.
- भरतीसाठी परीक्षेची तारीख आणि प्रवेशपत्र लवकरच अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाईल.
HPCL Bharti 2025

महत्वाचे: उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा. अर्ज करण्यासंबंधी कोणतीही शंका किंवा गोंधळ असल्यास, अधिकृत घोषणामध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करा. तथापि, अर्ज भरताना किंवा भरती प्रक्रियेत सहभागी होताना कोणत्याही प्रकाराची चूक किंवा दुर्लक्ष झाल्यास, त्याबद्दल आम्ही “वर्तमान नोकरी” जबाबदार राहणार नाही. याशिवाय, तुमच्या अर्जामुळे किंवा प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन होणाऱ्या कोणत्याही नुकसानीसाठी “वर्तमान नोकरी” कोणतीही जबाबदारी घेत नाही.