GSI Nagpur Bharti 2022

GSI Nagpur Bharti 2022

Geological Survey of India Announced the new vacancy for 21 Various post. In this post we are going to give you all details about this post. Eligible candidates can Apply for this post. Bellow you can find All details about Post of GSI Nagpur Recruitment 2022.

GSI Nagpur Recruitment 2022: भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण अंतर्गत २१ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ सप्टेंबर २०२२ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


GSI Nagpur Bharti 2022

GSI Nagpur Bharti 2022

Total Post (एकून पदे) : २१

Post Name (पदाचे नाव):

  • सामान्य श्रेणीचा चालक

Qualification (शिक्षण) :

  • १० वी पास.
  • LMV आणि HMV ड्रायव्हिंग लायसन्स.
  • मान्यताप्राप्त संस्थेकडून ०३ वर्षांचा ट्रक, ट्रॅक्टर, जीप चालवण्याचा अनुभव.

Age Limit (वय) :

  • २५ ते ४० वर्षे

Pay Scale (वेतन):

  • १९,९००/- ते ६३,२००/-

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • अर्ज ऑफलाइन पध्दतीने होत असून खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • नागपुर

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • अतिरिक्त महासंचालक आणि विभाग प्रमुख, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण, GSI कॉम्प्लेक्स, सेमिनरी हिल्स, नागपूर- ४४०००६ (महाराष्ट्र).

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : ३० जुलै २०२२
  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १२ सप्टेंबर २०२




Vartman Naukri Whatsapp


Vartman Naukri Telegram