Goa Police Bharti 2021 | गोवा पोलीस भरती.

7894

Goa Police Bharti 2021

Goa Police Bharti 2021: गोवा पोलीस अंतर्गत ५५ पदासाठी भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख २१ ऑक्टोबर २०२१ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Goa Police Bharti 2021

Goa Police Bharti 2021

Total Post (एकून पदे) : ०५

Post Name (पदाचे नाव):

  • पोलीस कॉन्स्टेबल चालक

Qualification (शिक्षण) :

  • १० वी पास किंवा समक्षक.

Age Limit (वय) :

  • वय १८ ते २५ वर्षे (ओबीसीसाठी +३ वर्षे आणि एससी/एसटी +५ वर्षे)

Pay Scale (वेतन):

  • रु. १९,९०००/- ते रु. ६३,२००/-

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • ऑफलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • गोवा

Application Fees (अर्ज फी :

  • रु. २००/- सामान्य साठी
  • रु. १००/- SC/ST/OBC/EXSM/PWD/EWS साठी

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • पोलीस मुख्यालय, पणजी-गोवा, मापुसा पोलीस स्टेशन, बिचोलिम पोलीस स्टेशन, पोंडा पोलीस स्टेशन, कर्कोरेम पोलीस स्टेशन, मार्गो टाऊन पोलीस स्टेशन आणि वास्को पोलीस स्टेशन

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): २१ ऑक्टोबर २०२१

  1. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे येथे भरती. (१० ऑक्टोबर)
  2. बँक ऑफ बडोदा मुंबई भरती. (७ ऑक्टोबर)
  3. महा मेट्रो पुणे भरती. (१४ ऑक्टोबर)




Vartman naukri Telegram Banner