वैद्यकीय महाविद्यालय बांबोळी-गोवा येथे 226 पदांसाठी भरती.

629

Goa Medical College Recruitment 2020 Details

Goa Medical College Recruitment 2020: वैद्यकीय महाविद्यालय बांबोळी-गोवा येथे 226 पदांसाठी उमेदवारांची भरती करीत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 05,8, 12 आणि 14 ऑक्टोबर 2020 या तारखेला (पदाप्रमाणे) मुलाखतीसाठी खाली दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


Goa Medical College Recruitment 2020

Goa Medical College Recruitment 2020

Total Post (एकून पदे) : 226

Post Name (पदाचे नाव):

 • Staff Nurse – 90 पदे
 • Anesthesia Assistant – 30 पदे
 • Bio-Medical Engineer – 06 पदे
 • Junior Techician – 10 पदे
 • Lower class clerks – 05 पदे
 • Multi Tasking Staff 85 पदे

Qualification (शिक्षण) :

 • Staff Nurse – Nursing Certificate, B.Sc Nursing
 • Anesthesia Assistant – B.Sc
 • Bio-Medical Engineer -Degree Bio-Medical Engineering
 • Junior Techician – B.Sc in Chemistry Microbiologist
 • Lower class clerks – HSC
 • Multi Tasking Staff – Secondary School Certificate pass

Age Limit (वय) :

 • Should not be more than 45 years

Pay Scale (वेतन):

 • Staff Nurse – 34,290/-
 • Anesthesia Assistant – 20,320/-
 • Bio-Medical Engineer – 20,320/-
 • Junior Techician – 19,300/-
 • Lower class clerks – 18034/-
 • Multi Tasking Staff – 17,780/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

 • Walk-in-Interview

Location (नोकरीचे ठिकाण) :

 • Bamboli-Goa

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

 • कॉन्फरन्स हॉल डीन यांचे कार्यालय, GMC-बांबोळी-गोवा

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

 • Interview Date (मुलाखतीची तारीख) :
  • Staff Nurse – 08 ऑक्टोबर 2020
  • Anesthesia Assistant – 14 ऑक्टोबर 2020
  • Bio-Medical Engineer – 14 ऑक्टोबर 2020
  • Junior Techician – 12 ऑक्टोबर 2020
  • Lower class clerks – 12 ऑक्टोबर 2020
  • Multi Tasking Staff – 05 ऑक्टोबर 2020Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner