GMC Nagpur Bharti 2022

GMC Nagpur Bharti 2022

Government Medical College, Nagpur Announced 06 Various post. Bellow you can find All details about Post of Government Medical College, Nagpur Recruitment 2022.

GMC Nagpur Recruitment 2022: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपुर अंतर्गत ०६ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ जुलै २०२२ आहे. ही भरती ऑफलाइन/ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


GMC Nagpur Bharti 2022

Total Post (एकून पदे) : ०६

Post Name (पदाचे नाव):

  • कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी
  • प्रकल्प तांत्रिक अधिकारी (वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता)
  • फील्ड कामगार
  • डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड बी

Qualification (शिक्षण) :

  • कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी – मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस पदवी
  • प्रकल्प तांत्रिक अधिकारी (वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता) – मान्यताप्राप्त विद्यापीठातून विज्ञान विषयात पदवीधर
  • फील्ड कामगार – मान्यताप्राप्त मंडळातून विज्ञान विषयात बारावी उत्तीर्ण
  • डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड बी – मान्यताप्राप्त बोर्डातून १२वी पास
  • सविस्तर महितीसाठी PDF जाहिरात पाहा.

Age Limit (वय) :

  • नियमांनुसार

Pay Scale (वेतन):

  • नियमांनुसार

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • अर्ज ऑफलाइन पध्दतीने होत असून खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • नागपुर

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • सामुदायिक औषध विभाग, सरकार. मेडिकल कॉलेज, नागपूर
  • burntaskforcegmcn22@gmail.com

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १५ जुलै २०२





Vartman Naukri Whatsapp

Vartman Naukri Telegram