शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत 138 पदांची भरती | 2,00,000 पगार

GMC Chandrapur Bharti 2024

GMC Chandrapur Bharti 2024: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर अंतर्गत 138 विविध पदांची भरती. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी.

GMC Chandrapur Bharti 2024 : Government Medical College, Chandrapur Announced the new vacancy for Various post. In this post we are going to give you all details about this post. Eligible candidates can Apply for this post.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Total Post (एकून पदे) : 138

Post Name (पदाचे नाव):

  • विविध विषयांसाठी प्राध्यापक : 05 पोस्ट
  • कनिष्ठ रहिवासी : 47 पोस्ट
  • ज्येष्ठ रहिवासी : 86 पोस्ट

Qualification (शिक्षण) :

  • विविध विषयांसाठी प्राध्यापक : MD/MS/MBBS
  • कनिष्ठ रहिवासी : MBBS
  • ज्येष्ठ रहिवासी : MBBS

Age Limit (वय) :

  • 60 वर्षांपर्यंत

Pay Scale (वेतन):

  • रु. 2,00,000/- दरमहा

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • अर्ज ऑफलाइन पध्दतीने होत असून खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • चंद्रपूर, महाराष्ट्र.

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now
  • अर्ज करण्याचा पत्ता: मा. अधीक्षक कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 27, 31 डिसेंबर 2024
  • Date of Interview (मुलाखतीची तारीख): 06 जानेवारी 2025

Demo



Vartman Naukri Whatsapp