फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स प्रा.लि., रांजनगाव(MIDC) भरती.

4756

Fiat Chrysler Automobile Recruitment 2021 Details

FCA Recruitment 2021: फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स प्रा.लि., रांजनगाव(MIDC),ता.शिरूर,जि.पुणे उमेदवारांची भरती करीत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 20 मार्च ते 27 मार्च 2021 पर्यंत दररोज मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


FCA Recruitment 2021

FCA Recruitment 2021

Post Name (पदाचे नाव):

  • Apprentice
  • Temporary
  • Trainee

Qualification (शिक्षण) :

  • ITI pass किंवा ITI अपियर विद्यार्थी

Age Limit (वय) :

  • 18 ते 24 वर्षे

Pay Scale (वेतन):

  • रु. 16,000/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • मुलाखत

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • रांजनगाव ,ता.शिरूर,जि.पुणे

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स प्रा.लि., रांजनगाव(MIDC),ता.शिरूर,जि.पुणे

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Interview Date (मुलाखातिची तारीख) : 20 मार्च ते 27 मार्च 2021Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner