ESIC- कर्मचारी राज्य विमा निगम अंतर्गत भरती.

958

Employees State Insurance Corporation Recruitment 2021 Details

ESIC Recruitment 2021: कर्मचारी राज्य विमा निगम, दिल्ली अंतर्गत 30 उमेदवारांची भरती करीत आहे.इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 15 जानेवारी 2021 रोजी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


ESIC Recruitment 2021

ESIC Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : 30

Post Name (पदाचे नाव):

  • Senior Resident :
    • Anesthesia – 08
    • medicine – 04
    • Gyane – 05
    • Chest – 01
    • Surgery – 03
    • Radiology – 01
    • ENT – 01
    • ORTHO – 02
    • Eye – 01
    • Peads – 04

Qualification (शिक्षण) :

  • Senior Resident – MBBS and PG Degree /DNB/ Diploma or equivalent as per residency scheme in concerned specialty

Age Limit (वय) :

  • Not Exceeding – 45 years

Pay Scale (वेतन):

  • Rs. 1,01.000/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • Walk in Interview

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • Indira Gandhi ESI hospital, Jhilmil Delhi-110095

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Interview Date (मुलाखतीची तारीख) :— 15th January 2021.



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner