ECHS Bharti 2025
ECHS Bharti 2025: माजी सैनिक योगदान योजना छत्रपती संभाजी नगर अंतर्गत विविध पदांची भरती. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी.
ECHS Bharti 2025 : ECHS Announced the new vacancy for Various post. In this post we are going to give you all details about this post. Eligible candidates can Apply for this post.
Total Post (एकून पदे) : 03
Post Name (पदाचे नाव):
- कार्यालयीन लिपिक : 02 पोस्ट
- अकाउंट लिपिक : 01 पोस्ट
Qualification (शिक्षण) :
- ऑफिस क्लर्क : पदवीधर, पदव्युत्तर
- खाते लिपिक : पदवीधर / बी.कॉम
Age Limit (वय) :
- 45-55 वर्षे
Pay Scale (वेतन):
- रु, 16,000/- प्रति महिना
Application Mode (अर्ज कसा कराल)
- अर्ज ऑफलाइन पध्दतीने होत असून खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा.
- विहित अर्जाचा नमुना खाली दिलेल्या PDF सोबत जोडला आहे.
- तसेच पदांसाठी आवश्यक असलेली सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडणे आवश्यक आहे.
Location (नोकरीचे ठिकाण) :
- छत्रपती संभाजी नगर
Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :
- ईमेल पत्ता: admcomdtabd@gmail.com
- ईसीएचएस सेल, स्टेशन सेल, औरंगाबाद कॅन्टोन्मेंट एरिया, छत्रपती संभाजी नगर- 431002
Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
- Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 08 January 2025