दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ येथे ७२३६ पदांची मेगाभरती.

8882

DSSSB Bharti 2021 Details

DSSSB Bharti 2021: दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ येथे ७२३६ उमेदवारांची मेगाभरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ मे २०२१ ते २४ जून २०२१ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


DSSSB Recruitment 2021

DSSSB Bharti 2021

Total Post (एकून पदे) : ७२३६ पदे

Post Name (पदाचे नाव):

  • प्रशिक्षित पदवीधर शिक्षक – ६२५८
  • सहाय्यक शिक्षक प्राथमिक – ५५४
  • सहाय्यक शिक्षक नर्सरी – ७४
  • कनिष्ठ सचिवालय सहाय्यक – २७८
  • सल्लागार – ५०
  • मुख्य लिपीक – १२
  • पटवारी – १०

Qualification (शिक्षण) :

  • प्रशिक्षित पदवीधर शिक्षक – एका आधुनिक भारतीय भाषेतील बी.ए. / पदवी
  • सहाय्यक शिक्षक प्राथमिक – १२ वी पास आणि प्राथमिक शिक्षणात ०२ वर्षांचा डिप्लोमा.
  • सहाय्यक शिक्षक नर्सरी – १२ वी पास आणि नर्सिंग शिक्षक शिक्षण कार्य प्रमाणपत्र
  • कनिष्ठ सचिवालय सहाय्यक – मॅट्रिक / टाइपिंग कौशल्यासह माध्यमिक शाळा शिक्षण
  • सल्लागार – मानसशास्त्र विषयात पदवी / मानसशास्त्रात मानसशास्त्र किंवा पदव्युत्तर पदवी
  • मुख्य लिपीक – बॅचलर पदवी
  • पटवारी – पदवीधर

Age Limit (वय) :

  • प्रशिक्षित पदवीधर शिक्षक – ३२ वर्षा पेक्षा कमी.
  • सहाय्यक शिक्षक प्राथमिक – ३० वर्षा पेक्षा कमी.
  • सहाय्यक शिक्षक नर्सरी – ३० वर्षा पेक्षा कमी.
  • कनिष्ठ सचिवालय सहाय्यक – २७ वर्षा पेक्षा कमी.
  • सल्लागार – ३० वर्षा पेक्षा कमी.
  • मुख्य लिपीक – ३० वर्षा पेक्षा कमी.
  • पटवारी – २७ वर्षा पेक्षा कमी.

Pay Scale (वेतन):

  • प्रशिक्षित पदवीधर शिक्षक – ९,३००/- रु ते ३४,८००/- रु
  • सहाय्यक शिक्षक प्राथमिक – ९,३००/- रु ते ३४,८००/- रु
  • सहाय्यक शिक्षक नर्सरी – ९,३००/- रु ते ३४,८००/- रु
  • कनिष्ठ सचिवालय सहाय्यक – ५,२००/- रु ते २०,०००/- रु
  • सल्लागार – ९,३००/- रु ते ३४,८००/- रु
  • मुख्य लिपीक – ९,३००/- रु ते ३४,८००/- रु
  • पटवारी – ५,२००/- रु ते २०,०००/- रु

Fee (अर्जाची फी) :

  • १००/- रुपए

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑनलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • दिल्ली

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): २४ जून २०२१




Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner