महावितरण अंतर्गत 110 जागांसाठी भरती| Mahavitaran Bharti 2025
Mahavitaran Bharti 2025 Mahavitaran Bharti 2025 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण), परभणी यांनी २०२५ साठी शिकाऊ उमेदवार पदांची अधिकृत भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही भरती वीजतंत्री …