CWPRS Pune Bharti 2022

1830

CWPRS Pune Bharti 2022

Central Water and Power Research Station Announced 02 Various post. Bellow you can find All details about Post of Central Water and Power Research Station Recruitment 2022.

CWPRS Pune Recruitment 2022: केंद्रीय जल आणि ऊर्जा संशोधन केंद्र अंतर्गत ०२ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख १७ ऑगस्ट २०२२ आहे. ही भरती मुलाखतीच्या स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


CWPRS Pune Bharti 2022

CWPRS Pune Bharti 2022

Total Post (एकून पदे) : ०२

Post Name (पदाचे नाव):

  • ज्युनिअर रिसर्च फेलो

Qualification (शिक्षण) :

  • मूलभूत विज्ञानातील पदव्युत्तर पदवी किंवा स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदवी/पदव्युत्तर पदवी

Age Limit (वय) :

  • JRF साठी उच्च वयोमर्यादा ज्या दिवशी अर्ज केला जातो त्या दिवशी २८ वर्षे.

Pay Scale (वेतन):

  • ३१,०००/-

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • मुलाखत.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • पुणे.

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • singh_ak@cwprs.gov.in

Walk-in-Interview Address (मुलाखतीचा पत्ता) :

  • कॉन्फरन्स रूम/ऑडिटोरियम, मुख्य इमारत, CWPRS, खडकवासला, पुणे – ४११०२४. महाराष्ट्र राज्य

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Date of Interview (मुलाखतीची तारीख): १७ ऑगस्ट २०२२





Vartman Naukri Whatsapp

Vartman Naukri Telegram