CRPF – केंद्रीय राखीव पोलिस दल अंतर्गत भरती.

328

Central Reserve Polic Force Recruitment 2021 Details

CRPF Recruitment 2021: केंद्रीय राखीव पोलिस दल अंतर्गत 15 उमेदवारांची भरती करीत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 14 एप्रिल 2021 या तारखेला मुलाखती करिता हजर राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


CRPF Recruitment 2021

CRPF Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : 15

Post Name (पदाचे नाव):

 • Specialists Medical Officers :
  • Gynecology – 01
  • Pathology – 01
  • Medicine – 01
  • Radiology – 01
  • Surgeon – 01
 • GDMO – 10

Qualification (शिक्षण) :

 • Specialists Medical Officers – Post Graduate Degree/ Diploma in concerned specialty./ One and Half years experience after obtaining PG Degree. Two and half years experience after obtaining PG Diploma.
 • GDMO – MBBS / Internship

Age Limit (वय) :

 • Below 70 years as on

Pay Scale (वेतन):

 • Specialists Medical Officers – Rs. 85,000/-
 • GDMO – Rs. 75,000/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

 • Walk-in Interview

Location (नोकरीचे ठिकाण) :

 • NAGPUR

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

 • COMPOSITE HOSPITAL, CRPF, HINGNA ROAD, NAGPUR (MAHARASHTRA) 440019.

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Important Dates (महत्त्वाच्या तारखा):

 • Interview Date (मुलाखातिची तारीख) : 14th April 2021Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner