CRPF Bharti 2022 | CRPF Recruitment 2022

3876

CRPF Bharti 2022

CRPF Bharti 2022: Central Reserve Police Force Announced the new vacancy for 322 Various post. In this post we are going to give you all details about this post. Eligible candidates can Apply for this post. Bellow you can find All details about Post of CRPF Recruitment 2022.

CRPF Bharti 2022: केंद्रीय राखीव पोलीस दल अंतर्गत ३२२ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख २७ नोव्हेंबर २०२२ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


CRPF Bharti 2022

CRPF Bharti 2022

Total Post (एकून पदे) : ३२२

Post Name (पदाचे नाव):

  • धनुर्विद्या – ०६
  • ऍथलेटिक्स – ५०
  • बॅडमिंटन – ०८
  • बास्केटबॉल – ०६
  • शरीर सौष्ठव – १४
  • बॉक्सिंग -१७
  • फुटबॉल – ०७
  • जिम्नॅस्टिक्स – ०९
  • हँडबॉल – ०४
  • हॉकी – १३
  • जुडो – १७
  • कबड्डी – १२
  • कराटे – १०
  • शूटिंग – १८
  • पोहणे – २०
  • वॉटर पोलो – ०४
  • ट्रायथलॉन – ०२
  • तायक्वांदो – १५
  • व्हॉलीबॉल – ०९
  • जलक्रीडा – २०
  • वेटलिफ्टिंग – ११
  • कुस्ती (मुक्त शैली) – १६
  • कुस्ती (ग्रीको रोमन) – ०७
  • वुशू – २७

Qualification (शिक्षण) :

  • १२ वी पास किंवा समतुल्य आणि क्रीडा पात्रता

Age Limit (वय) :

  • वय १८ ते २३ वर्षे.

Pay Scale (वेतन):

  • रु. २५,५०० ते ८१,१००/-

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • अर्ज ऑफलाइन पध्दतीने होत असून खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • भारतभर

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • अर्ज पाठवण्यासाठीच्या सविस्तर माहिती आणि पत्त्यासाठी जाहिरात पहा.

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): २७ नोव्हेंबर २०२



Vartman Naukri Whatsapp


Vartman Naukri Telegram