Cosmos co-op Bank Bharti 2022
Cosmos co-op Bank Announced Various post. Bellow you can find All details about Post of Cosmos co-op Bank Recruitment 2022.
Cosmos co-op Bank Recruitment 2022: कॉसमॉस को-ऑप बँक अंतर्गत पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख १४ जून २०२२ आहे. ही भरती ऑनलाइन/मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Cosmos co-op Bank Bharti 2022
Total Post (एकून पदे) : आवश्यकतेनुसार
Post Name (पदाचे नाव):
- सेल्स एक्झिक्युटिव्ह
- सेल्स मॅनेजर
Qualification (शिक्षण) :
- सेल्स एक्झिक्युटिव्ह – वाणिज्य शाखेत किमान पदवीधर
- सेल्स मॅनेजर – कॉमर्स / एमबीए-मार्केटिंगमध्ये पदवीधर
Age Limit (वय) :
- सेल्स एक्झिक्युटिव्ह – ३५ वर्षे
- सेल्स मॅनेजर – ४० वर्षे
Pay Scale (वेतन):
- नियमांनुसार
Application Mode (अर्ज कसा कराल)
- ऑनलाइन/मुलाखत
Location (नोकरीचे ठिकाण) :
- पुणे
अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.
Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
- Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १४ जून २०२२
- Date of Interview (मुलाखतीची तारीख): ०९ आणि १० जून २०२२