Central Govt Health Scheme Pune Bharti 2022
Central Govt Health Scheme Pune Bharti 2022 Announced Various post of Central Govt Health Scheme Recruitment 2022. Bellow you can find All details about Post and Qualification.
Central Govt Health Scheme: केंद्र सरकार आरोग्य योजना पुणे अंतर्गत १६ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख १४ मार्च २०२२ आहे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Central Govt Health Scheme Bharti 2022
Total Post (एकून पदे) : १६
Post Name (पदाचे नाव):
- त्वचारोगतज्ज्ञ
- बालरोगतज्ञ
- पॅथॉलॉजिस्ट
- वैद्यकीय अधिकारी
- निम्न विभाग लिपिक
- फार्मासिस्ट
- एम.टी.एस
Qualification (शिक्षण) :
- त्वचारोगतज्ज्ञ – एम.डी
- बालरोगतज्ञ – एम.डी
- पॅथॉलॉजिस्ट – एम.डी
- वैद्यकीय अधिकारी – एमबीबीएस
- निम्न विभाग लिपिक – १२ वी पास
- फार्मासिस्ट – बी.फार्म / डी.फार्म
- एम.टी.एस – १० वी पास
Age Limit (वय) :
- नियमानुसार
Application Mode (अर्ज कसा कराल)
- मुलाखत
Location (नोकरीचे ठिकाण) :
- पुणे
Walk-in-Interview Address (मुलाखतीचा पत्ता) :
- केंद्र सरकारची आरोग्य योजना (CGHS), स्वास्थ्य सदन, मुकुंद नगर, पुणे – ४१११०३७
अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.
Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
- Date of Interview (मुलाखतीची तारीख): १४ मार्च २०२२