भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड अंतर्गत भरती.

2248

BHEL Recruitment 2021 Details

BHEL Recruitment 2021: भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे 120 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 जानेवारी 2021 आहे. ही भरती ऑनलाईन/ ऑफलाईन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


BHEL Recruitment 2021

BHEL Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : 120

Post Name (पदाचे नाव):

  • ट्रेड अप्रेंटीस

Qualification (शिक्षण) :

  • हाईस्कूल उत्तीर्ण, एन.सी.वी.टी, आई.टी.आई
BHEL Recruitment 2021

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑनलाईन / ऑफलाईन

Send Application on following Address (अर्ज या पत्यावर पाठवावा) :

  • उप मॅनेजर (एचआर), भरती विभाग, मनुष्यबळ विभाग, प्रशासकीय इमारत, बी.सी. एचईएल झासी (उत्तर प्रदेश) – 284120

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 23 जानेवारी 2021




Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner