BARC Hospital Bharti Bharti 2022
Bhabha Atomic Research Center Announced 09 Various post. Bellow you can find All details about Post of Bhabha Atomic Research Center Recruitment 2022.
BARC Hospital Bharti Recruitment 2022: भाभा अणु संशोधन केंद्र अंतर्गत ०९ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० जून २०२२ आहे. ही भरती मुलाखतीच्या स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
BARC Hospital Bharti Bharti 2022
Total Post (एकून पदे) : ०९
Post Name (पदाचे नाव):
- मेडिसीन
- Gyn. & Obst.
- रेडिओलॉजी
- नेत्रविज्ञान
Qualification (शिक्षण) :
- MS/MD/DNB पदवी किंवा संबंधित स्पेशॅलिटीमधील मान्यताप्राप्त विद्यापीठातून डिप्लोमा
Age Limit (वय) :
- ४० वर्षांपर्यंत
Pay Scale (वेतन):
- एकत्रित मासिक वेतन – पहिल्या वर्षासाठी ₹ ८६,०००/-, दुसऱ्या वर्षी ₹ ८८,०००/- आणि तिसऱ्या वर्षासाठी ₹ ९०,०००/-.
Application Mode (अर्ज कसा कराल)
- मुलाखत
Location (नोकरीचे ठिकाण) :
- मुंबई
Walk-in-Interview Address (मुलाखतीचा पत्ता) :
- तळमजला कॉन्फरन्स रूम नंबर १, BARC हॉस्पिटल, अणुशक्तीनगर, मुंबई – ४०००९४.
अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.
Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
- Date of Interview (मुलाखतीची तारीख): ३० जून २०२२