Bank Of India Bharti 2022
Bank Of India Announced 11 Various post. Bellow you can find All details about Post of Bank Of India Bharti 2022.
Bank Of India Bharti 2022: बँक ऑफ इंडिया अंतर्गत ११ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख ०१ऑगस्ट २०२२ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Bank Of India Bharti 2022
Total Post (एकून पदे) : ११
Post Name (पदाचे नाव):
- ऑफिस असिस्टंट
- ऑफिस अटेंडंट
- वॉचमन
Qualification (शिक्षण) :
- ऑफिस असिस्टंट- ग्रॅज्युएशन डिग्री + अकाउंट आणि कॉम्प्युटरचे मूलभूत ज्ञान.
- ऑफिस अटेंडंट- १०वी पास.
- वॉचमन- आठवी पास.
Age Limit (वय) :
- कमीत कमी १८ ते जास्तीत जास्त ४५
Pay Scale (वेतन):
- नियमांनुसार
Application Mode (अर्ज कसा कराल)
- अर्ज ऑफलाइन पध्दतीने होत असून खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा.
Location (नोकरीचे ठिकाण) :
- भंडारा, गडचिरोली, गोंदिया
Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :
- झोनल मॅनेजर, वित्तीय समावेशन विभाग, बँक ऑफ इंडिया इमारत, चौथा मजल, नागपूर विभागीय अधिकारी, एस व्ही पटेल मार्ग, पी बी क्रमांक ४, किंग्सवे, नागपूर, महाराष्ट्र – ४४०००१
अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.
Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
- Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): ०१ ऑगस्ट २०२२