Aurangabad Mahanagarpalika Bharti 202

Aurangabad Mahanagarpalika Bharti 2022

Aurangabad Mahanagarpalika Bharti 2022 Aurangabad Municipal Corporation Announced Various post of Aurangabad Mahanagarpalika Recruitment 2022. Bellow you can find All details about Post and Qualification.

Aurangabad Mahanagarpalika: औरंगाबाद महानगरपालिका अंतर्गत भरती. मुलाखतीची तारीख ११ मार्च २०२२ आहे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Aurangabad Mahanagarpalika

Aurangabad Mahanagarpalika Bharti 2022

Post Name (पदाचे नाव):

  • सेवा निवृत्त अधिकारी

Qualification (शिक्षण) :

  • सेवा निवृत्त अधिकाऱ्यांकडून अर्ज मागवीण्याट येत आहे.

Age Limit (वय) :

  • नियमानुसार

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • मुलाखत

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • औरंगाबाद

Walk-in-Interview Address (मुलाखतीचा पत्ता) :

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र, आमखास मैदान जवळ महानगरपालिका औरंगाबाद

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): ११ मार्च २०२