महाराष्ट्र नागरी सहकारी बँक लि. लातूर 05 विविध पदांची भरती | MNS Bank Latur Bharti 2024

MNS Bank Latur Bharti 2024

MNS Bank Latur Bharti 2024: महाराष्ट्र नागरी सहकारी बँक लि. लातूर अंतर्गत 05 विविध पदांची भरती. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी.

MNS Bank Latur Bharti 2024 : Maharashtra Nagari Sahakari Bank Latur Announced the new vacancy for Various post. In this post we are going to give you all details about this post. Eligible candidates can Apply for this post.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Total Post (एकून पदे) : 05

Post Name (पदाचे नाव):

  • शाखा व्यवस्थापक: 01 पोस्ट
  • आयटी अधिकारी : 01 पोस्ट
  • शाखा लेखापाल : 01 पोस्ट
  • लिपिक – ऑडिट विभाग : 01 पोस्ट
  • लिपिक : 01 पोस्ट

MNS Bank Latur Bharti 2024

Qualification (शिक्षण) :

  • शाखा व्यवस्थापक:
    • कोणत्याही क्षेत्रात पदवीधर/ बँकिंग क्षेत्रातील किमान ५ ते ७ वर्षांचा कामाचा अनुभव/ बँकिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर प्रणाली हाताळण्याचे ज्ञान
  • आयटी अधिकारी :
    • कोणत्याही क्षेत्रात पदवीधर / बँकिंग क्षेत्रातील आयटी विभागातील कामाचा 2-3 वर्षांचा अनुभव / बँकिंग सॉफ्टवेअरचे ज्ञान
  • शाखा लेखापाल :
    • कोणत्याही क्षेत्रात पदवीधर / बँकिंग क्षेत्रातील 2-3 वर्षांचा अनुभव / बँकिंग सॉफ्टवेअरचे ज्ञान
  • लिपिक – ऑडिट विभाग :
    • कोणत्याही क्षेत्रातील पदवी/ ऑडिट कामाचा २-३ वर्षांचा अनुभव + संगणक ज्ञान
  • लिपिक :
    • कोणत्याही क्षेत्रात पदवीधर / बँकिंग क्षेत्रातील 2-3 वर्षांचा अनुभव + संगणक ज्ञान

Age Limit (वय) :

  • बँकेच्या नियमानुसार

Pay Scale (वेतन):

  • बँकेच्या नियमानुसार

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • या पदांसाठी अर्जदारांकडे प्रत्येक पदासाठी आवश्यक असलेली सर्व पात्रता आहे आणि ते अर्ज करण्यास पात्र आहेत.
  • अर्जाचा नमुना पीडीएफ खाली जोडला आहे.
  • तसेच, सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे पोस्टसाठी आवश्यक म्हणून संलग्न करणे आवश्यक आहे
  • ई-मेल पत्ता: maharashtranagaribank@gmail.com
  • अर्ज करण्याचा पत्ता: मा. अध्यक्ष- कार्यकारी संचालक, महाराष्ट्र नागरी सहकारी बँक लि. मुख्य कार्यालय, कावा रोड, मार्केट यार्ड, लातूर-413512

Location (नोकरीचे ठिकाण) :

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now
  • लातूर, महाराष्ट्र.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 31 डिसेंबर 2024

Demo


Vartman Naukri Whatsapp