बृहन मुंबई महानगरपालिका अंतर्गत 690 पदांची मेगाभरती |Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti 2024

Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti 2024

Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti 2024: कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत विविध पदांची भरती. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी.

BMC Bharti 2024: Brihan Mumbai Mahanagarpalika Announced the new vacancy for Various post. In this post we are going to give you all details about this post. Eligible candidates can Apply for this post.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti 2024

Total Post (एकून पदे) : 690

Post Name (पदाचे नाव):

  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदाच्या एकूण 250 जागा भरल्या जाणार.
    • हे पदगट क मध्ये येते.
    • या पदासाठी भरती झालेल्या उमेदवारांना वेतनमान 41800-132300 आणि भत्ते मिळतील.
    • या 250 जागांपैकी 24 जागा अनुसूचित जातींसाठी, 37 जागा अनुसूचित जमातींसाठी, 8 जागा विमुक्त जातींसाठी, 2 जागा भटक्या जमाती (ब) साठी, 5 जागा भटक्या जमाती (क) साठी, 4 जागा भटक्या जमाती (ड) साठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर 4 जागा विशेष मागास प्रवर्गासाठी, 35 जागा ओबीसींसाठी, 25 जागा सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठी, 22 जागा ईडब्ल्यूएससाठी आणि 84 जागा खुल्या प्रवर्गासाठी राखीव आहेत.
  • कनिष्ठ अभियंता (यांत्रिक व विद्युत) या पदाच्या एकूण 130 जागा भरल्या जाणार.
    • हे पदगट क मध्ये येते.
    • या पदासाठी भरती झालेल्या उमेदवारांना वेतनमान 41800-132300 आणि भत्ते मिळतील.
    • “या 130 जागांपैकी 12 जागा अनुसूचित जातींसाठी, 10 जागा अनुसूचित जमातींसाठी, 1 जागा विमुक्त जातींसाठी, 3 जागा भटक्या जमाती (ब) साठी, 5 जागा भटक्या जमाती (क) साठी, 2 जागा भटक्या जमाती (ड) साठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर 2 जागा विशेष मागास प्रवर्गासाठी, 20 जागा ओबीसींसाठी, 13 जागा सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठी, 18 जागा ईडब्ल्यूएससाठी आणि 44 जागा खुल्या प्रवर्गासाठी राखीव आहेत.”
  • दुय्यम अभियंता (स्थापत्य) या पदाच्या एकूण 233 जागा भरल्या जाणार.
    • हे पदगट क मध्ये येते.
    • या पदासाठी भरती झालेल्या उमेदवारांना वेतनमान 44900-142400 आणि भत्ते मिळतील.
    • या 233 जागांपैकी 22 जागा अनुसूचित जातींसाठी, 14 जागा अनुसूचित जमातींसाठी, 4 जागा विमुक्त जातींसाठी, 2 जागा भटक्या जमाती (ब) साठी, 8 जागा भटक्या जमाती (क) साठी, 6 जागा भटक्या जमाती (ड) साठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर 7 जागा विशेष मागास प्रवर्गासाठी, 47 जागा ओबीसींसाठी, 23 जागा सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठी, 23 जागा ईडब्ल्यूएससाठी आणि 77 जागा खुल्या प्रवर्गासाठी राखीव आहेत.
  • दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत) या पदाच्या एकूण 77 जागा भरल्या जाणार.
    • हे पदगट क मध्ये येते.
    • या पदासाठी भरती झालेल्या उमेदवारांना वेतनमान 44900-142400 आणि भत्ते मिळतील.
    • या 77 जागांपैकी 16 जागा अनुसूचित जातींसाठी, 4 जागा अनुसूचित जमातींसाठी, 2 जागा विमुक्त जातींसाठी, 2 जागा भटक्या जमाती (ब) साठी, 1 जागा भटक्या जमाती (क) साठी, 1 जागा भटक्या जमाती (ड) साठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर 10 जागा ओबीसींसाठी, 18 जागा सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठी, 8 जागा ईडब्ल्यूएससाठी आणि 25 जागा खुल्या प्रवर्गासाठी राखीव आहेत.

Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti 2024

Qualification (शैक्षणिक तपशील) :

  • मुंबई महापालिकेने सध्या या पदांसाठी शैक्षणिक पात्रता किंवा अन्य माहिती दिली नाही.
  • मुंबई महापालिकेच्या वेबसाईटवरील जुन्या नोटिफिकेशननुसार, कनिष्ठ अभियंता स्थापत्य पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर स्थापत्य, कंस्ट्रक्शन टेक्नोलॉजी किंवा पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंगमधून तीन वर्षांची पदविका पूर्ण केली असावी.
  • दहावीच्या परीक्षेत मराठी विषय घेतलेला आणि उत्तीर्ण झालेला असावा. याशिवाय, एमएसआयटी किंवा त्याच्याशी समकक्ष असलेल्या परीक्षा उत्तीर्ण असाव्यात.

अर्ज कधी करता येणार?

  • मुंबई महापालिकेतील अभियंता पदासाठी अर्ज करण्याची मुदत 26 नोव्हेंबर ते 26 डिसेंबर आहे.
  • या भरतीसंबंधीची सविस्तर जाहिरात 26 नोव्हेंबरला मुंबई महापालिकेच्या वेबसाईटवर प्रकाशित झाली आहे.
  • मुंबई महापालिकेतील अभियंता पदासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 26 नोव्हेंबर ते 26 डिसेंबर आहे.
  • या भरतीची सविस्तर जाहिरात मुंबई महानगरपालिकेच्या वेबसाइटवर 26 नोव्हेंबर रोजी प्रकाशित केली.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • मुंबई, महाराष्ट्र

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now
  • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : १२ डिसेंबर २०२३
  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १२ डिसेंबर २०२३
  • Date of Interview (मुलाखतीची तारीख): १२ डिसेंबर २०२३

Demo




Vartman Naukri Whatsapp