MSRTC Bharti 2024 | एसटी महामंडळ यवतमाळ अंतर्गत १०वी पासवर २०८ पदांची भरती.

MSRTC Bharti 2024

MSRTC Bharti 2024 : ST Mahamandal Announced the new vacancy for 208 Various post. In this post we are going to give you all details about this post. Eligible candidates can Apply for this post. Bellow you can find All details about Post of st mahamandal bharti 2024.

MSRTC Bharti 2024: एसटी महामंडळ यवतमाळ अंतर्गत २०८ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख १३ डिसेंबर २०२४ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत WhatsApp ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

MSRTC Bharti 2024

Total Post (एकून पदे) : २०८

Post Name (पदाचे नाव):

  • मोटर मेकॅनिक : ७५ जागा
  • शिमेटल : ३० जागा
  • डिझेल मेकॅनिक : ३४ जागा
  • मेकॅनिक इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स : ३० जागा
  • वेल्डर : २० जागा
  • रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनर रिपेअर : १२ जागा
  • टर्नर : ०२ जागा
  • पेमेंट जनरल : ०५ जागा

Qualification (शिक्षण) :

  • अर्जदाराने १० वी उत्तीर्ण तसेच संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Age Limit (वय) :

  • उमेदवाराचे वय १८ ते ३३ दरम्यान आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

अर्ज शुल्क:

  • इतर सर्वांसाठी – ५९०/- रुपये.
  • SC/ST/ PwBD- २९५/- रुपये.

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • अर्ज ऑफलाइन आणि ऑफलाइन पध्दतीने होणार आहे.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • यवतमाळ

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now
  • महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, यवतमाळ विभाग, विभागीय कार्यालय, आर्णी रोड, यवतमाळ– ४४४५००१

Notice (सूचना) :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.
  • जाहिरात वाचल्या शिवाय अर्ज करू नये.
  • अर्ज ऑफलाइन आणि ऑफलाइन पध्दतीने होणार आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रांच्या प्रती जोडाव्या.
  • अर्ज शेवटच्या तारखे आधी सादर करा.
  • दररोज महाराष्ट्रातील सरकारी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी WhatsApp ग्रुप जॉईन करा.
  • खाली दिलेल्या इमेजवर क्लिक करून ग्रुप जॉईन करू शकता.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १३ डिसेंबर २०२४




इतर महत्वाच्या भरत्या.

Vartman Naukri Whatsapp