Maha RERA Bharti 2022
Maha RERA Bharti 2022: Maharashtra Real Estate Regular Authority Announced the new vacancy for 21 Various post. In this post we are going to give you all details about this post. Eligible candidates can Apply for this post. Bellow you can find All details about Post of Maha RERA Recruitment 2022.
Maha RERA Bharti 2022: महाराष्ट्र रिअल इस्टेट नियमित प्राधिकरण अंतर्गत २१ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख ११ नोव्हेंबर २०२२ आहे. ही भरती ऑनलाइन ईमेल स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Maha RERA Bharti 2022
Total Post (एकून पदे) : २१
Post Name (पदाचे नाव):
- वित्त सल्लागार : ०४ पदे
- वरिष्ठ कायदेशीर सल्लागार : ०५ पदे
- कायदेशीर सल्लागार : ०२ पदे
- कनिष्ठ कायदेशीर सल्लागार: १० पदे
Qualification (शिक्षण) :
- वित्त सल्लागार : एमबीए. वित्त / CA
- वरिष्ठ कायदेशीर सल्लागार : LLB, कायदेशीर सल्लागार म्हणून किमान १० वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीचा अनुभव
- कायदेशीर सल्लागार : LLB, कायदेशीर सल्लागार म्हणून किमान ०५ वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीचा अनुभव
- कनिष्ठ कायदेशीर सल्लागार: LLB, कायदेशीर सल्लागार म्हणून किमान ०५ वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीचा अनुभव
Age Limit (वय) :
- नियमानुसार
Pay Scale (वेतन):
- नियमानुसार
Application Mode (अर्ज कसा कराल)
- अर्ज ऑनलाइन ईमेल पध्दतीने होत असून खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा.
Location (नोकरीचे ठिकाण) :
- मुंबई
Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :
- techoff2@maharera.mahaonline.gov.in
अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.
Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
- Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): ११ नोव्हेंबर २०२२