IB Recruitment 2022
Intelligence Bureau Recruitment 2022 Announced 766 Various post. Bellow you can find All details about Post of IB Recruitment 2022.
IB Recruitment 2022: इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत ७६६ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख ०१ सप्टेंबर २०२२ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
IB Recruitment 2022
Total Post (एकून पदे) : ७६६
Post Name (पदाचे नाव):
- सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी – I/कार्यकारी – ७० पदे
- सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी – II / कार्यकारी – ३५० पदे
- कनिष्ठ गुप्तचर अधिकारी – I/कार्यकारी – ५० पदे
- कनिष्ठ गुप्तचर अधिकारी – II / कार्यकारी – १०० पदे
- सुरक्षा सहाय्यक / कार्यकारी – १०० पदे
- कनिष्ठ गुप्तचर अधिकारी I – २० पदे
- कनिष्ठ गुप्तचर अधिकारी II – ३५ पदे
- सुरक्षा सहाय्यक – २० पदे
- हलवाई कम कुक – ०९ पदे
- काळजीवाहू – ०५ पदे
- कनिष्ठ गुप्तचर अधिकारी – ०७ पदे
Qualification (शिक्षण) : प्रतिनियुक्ती / अवशोषण
- केंद्रीय पोलीस संघटना / केंद्र सरकार / राज्य सरकार / राज्य पोलीस संघटना / संरक्षण दल अंतर्गत अधिकारी
Age Limit (वय) :
- नियमांनुसार
Application Mode (अर्ज कसा कराल)
- अर्ज ऑफलाइन पध्दतीने होत असून खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा.
Location (नोकरीचे ठिकाण) :
- नवी दिल्ली
Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :
- सहाय्यक संचालक / G3, इंटेलिजन्स ब्युरो, गृह मंत्रालय, 35 एसपी मार्ग, बापू धाम, नवी दिल्ली – ११० ०२१
अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.
Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
- Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): ०१ सप्टेंबर २०२२