Van Vibhag Aurangabad Bharti 2022 | MahaForest Bharti 2022

Van Vibhag Aurangabad Bharti 2022

Van Vibhag Aurangabad Bharti 2022 Announced 08 Various post. Bellow you can find All details about Post of MahaForest Bharti 2022.

Van Vibhag Aurangabad Recruitment 2022: औरंगाबाद वन विभाग अंतर्गत ०८ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ ऑगस्ट २०२२ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Van Vibhag Aurangabad

Van Vibhag Aurangabad Bharti 2022

Total Post (एकून पदे) : ०८

Post Name (पदाचे नाव):

  • इकोलॉजिस्ट
  • आजीविका तज्ञ
  • निसर्ग शिक्षण अधिकारी आणि विस्तार अधिकारी
  • कार्यालय सहाय्यक सह ग्राफिक डिझायनर सह संगणक ऑपरेटर

Qualification (शिक्षण) :

  • इकोलॉजिस्ट – इकोलॉजीमध्ये स्पेशलायझिंग
  • आजीविका तज्ञ – एमएसडब्ल्यू पदवी
  • निसर्ग शिक्षण अधिकारी आणि विस्तार अधिकारी – कोणताही पदवीधर
  • कार्यालय सहाय्यक सह ग्राफिक डिझायनर सह संगणक ऑपरेटर – टायपिंग कौशल्य असलेले कोणतेही पदवीधर

Age Limit (वय) :

  • नियमांनुसार

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • अर्ज ऑफलाइन पध्दतीने होत असून खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • औरंगाबाद

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • विभागीय वन अधिकारी कार्यालय (वन्यजीव) औरंगाबाद, नवीन प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, चुन्नीलाल पेट्रोल पंपाच्या मागे, वन कॉलनी, उस्मानपुरा औरंगाबाद-431005

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १२ ऑगस्ट २०२



Vartman Naukri Whatsapp


Vartman Naukri Telegram

Kunal Naik

My Name is Kunal Naik, I'm content writer at Vartmannaukri.in, where I share updates on government jobs, career tips, and employment news. Passionate about helping job seekers.

View all posts