MPSC Bharti 2022
Maharashtra Public Service Commission Announced 433 Various post. Bellow you can find All details about Post of Maharashtra Public Service Commission Recruitment 2022.
MPSC Recruitment 2022: महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत ४३३ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख १७ ऑगस्ट २०२२ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
MPSC Bharti 2022
Total Post (एकून पदे) : ४३३
Post Name (पदाचे नाव):
- वैद्यकीय अधिकारी
- सहाय्यक संचालक
- भाषा संचालक
Qualification (शिक्षण) :
- वैद्यकीय अधिकारी – M.B.B.S. वैधानिक विद्यापीठाची पदवी
- सहाय्यक संचालक – मराठी विषयात पदवी आणि पदव्युत्तर
- भाषा संचालक – मराठी विषयात पदवी आणि पदव्युत्तर
Age Limit (वय) :
- नियमांनुसार
Pay Scale (वेतन):
- नियमांनुसार
Application Mode (अर्ज कसा कराल)
- ऑनलाइन.
Application Fee(अर्जाची फी) :
- खुला प्रवर्ग – पदांनुसार
- राखीव प्रवर्ग – पदांनुसार
अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.
Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
- Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १७ ऑगस्ट २०२२