MSRTC Osmanabad Bharti 2022 | MSRTC Osmanabad Recruitment

MSRTC Osmanabad Bharti 2022

MSRTC Osmanabad Announced 67 Various post. Bellow you can find All details about Post of MSRTC Osmanabad Bharti 2022.

MSRTC Osmanabad Bharti 2022: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ उस्मानाबाद अंतर्गत ६७ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख २८ जुलै २०२२ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


MSRTC Osmanabad

MSRTC Osmanabad Bharti 2022

Total Post (एकून पदे) : ६७

Post Name (पदाचे नाव): (शिकाऊ उमेदवार)

  • मेकॅनिक मोटर व्हेईकल
  • इलेक्ट्रीशियन
  • मेकॅनिक व्हेईकल बॉडी बिल्डर
  • मेकॅनिकल इंजिनिअरिंग ऑटोमोबाईल इंजिनियरिंग

Qualification (शिक्षण) :

  • १० वी व आयटीआय उत्तीर्ण किंवा १० वी व संबंधित विषयात डिप्लोमा

Age Limit (वय) :

  • नियमांनुसार

Pay Scale (वेतन):

  • नियमांनुसार

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • अर्ज ऑफलाइन पध्दतीने होत असून खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • उस्मानाबाद

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ, आर.पी. विभागीय कार्यालय, उस्मानाबाद

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): २८ जुलै २०२





Vartman Naukri Whatsapp

Vartman Naukri Telegram

Kunal Naik

My Name is Kunal Naik, I'm content writer at Vartmannaukri.in, where I share updates on government jobs, career tips, and employment news. Passionate about helping job seekers.

View all posts