Maharashtra State Cooperative Bank Mumbai Bharti 2022 | Apply Here

Maharashtra State Cooperative Bank Mumbai Bharti 2022

Maharashtra State Cooperative Bank Mumbai Bharti 2022 Announced Various post of State Cooperative Bank Mumbai Recruitment 2022. Bellow you can find All details about Post and Qualification.

Maharashtra State Cooperative Bank Mumbai: महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मुंबई अंतर्गत १७ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख ०१ मार्च २०२२ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Maharashtra State Cooperative Bank

Maharashtra State Cooperative Bank Bharti 2022

Total Post (एकून पदे) : १७

Post Name (पदाचे नाव):

  • सहायक व्यवस्थापक
  • अधिकारी श्रेणी II
  • कनिष्ठ अधिकारी

Qualification (शिक्षण) :

  • सहायक व्यवस्थापक – CS/IT मध्ये B.E./B.Tech किंवा समकक्ष/MCA/MSC Computer Science/IT
  • अधिकारी श्रेणी II – CS/IT मध्ये B.E./B.Tech किंवा समकक्ष/MCA/MSC Computer Science/IT
  • कनिष्ठ अधिकारी – CS/IT मध्ये B.E./B.Tech किंवा समकक्ष /MCA/MSC COMPUTER SCIENCE/IT/ BCS/ BSC-IT/BCA

Age Limit (वय) :

  • सहायक व्यवस्थापक – जास्तीत जास्त ३५ वर्ष
  • अधिकारी श्रेणी IIजास्तीत जास्त ३३ वर्ष
  • कनिष्ठ अधिकारीजास्तीत जास्त ३० वर्ष

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • ऑनलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • मुंबई

अर्ज फी

  • अर्जाची फी रु. १७७०/- सर्व उमेदवारांसाठी जीएसटी समाविष्ट आहे. शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरावे लागेल. पेमेंटचा दुसरा कोणताही प्रकार स्वीकारला जाणार नाही.

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): ०१ मार्च २०२