NHM Akola Bharti 2022 | Apply Here

NHM Akola Bharti 2022

National Health Mission Akola Announced 81 Various post. Bellow you can find All details about Post of National Health Mission Akola Recruitment 2022.

NHM Akola Recruitment 2022: राष्ट्रीय आरोग्य अभियान अकोला अंतर्गत ८१ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख जून २०२२ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


NHM

NHM Akola Bharti 2022

Total Post (एकून पदे) : ८१

Post Name (पदाचे नाव):

  • वैद्यकीय अधिकारी
  • स्टाफ नर्स
  • एमपीडब्ल्यू

Qualification (शिक्षण) :

  • वैद्यकीय अधिकारी – एमबीबीएस
  • स्टाफ नर्स – जीएनएम/बीएससी नर्सिंग
  • एमपीडब्ल्यू – सायन्स मधून १२ वी पास + पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स

Age Limit (वय) :

  • खुला प्रवर्ग ३८ वर्षे
  • राखीव प्रवर्ग ४३ वर्षे
  • वैद्यकीय अधिकारी पदासाठी ७० वर्षे

Pay Scale (वेतन):

  • वैद्यकीय अधिकारी – ६०,०००/-
  • स्टाफ नर्स – २०,०००/-
  • एमपीडब्ल्यू – १८,०००/-

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • अर्ज ऑफलाइन पध्दतीने होत असून खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • अकोला

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • आवक जावक विभाग, राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद कर्मचारी भवन, आकाशवाणी समोर, अकोला – ४४४००१.

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १६ जून २०२





Vartman Naukri Whatsapp

Vartman Naukri Telegram

[expand title=”राष्ट्रीय आरोग्य अभियान, अकोला अंतर्गत ०६ पदांची भरती.” tag=”h5″]

NHM Akola Bharti 2022

NHM Akola Bharti 2022 National Health Mission, Akola Announced Various post of NHM Akola Recruitment 2022. Bellow you can find All details about Post and Qualification.

NHM Akola Recruitment 2022: राष्ट्रीय आरोग्य अभियान, अकोला अंतर्गत ०६ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख १८ फेब्रुवारी २०२२ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


NHM Akola

NHM Akola Bharti 2022

Total Post (एकून पदे) : ०२

Post Name (पदाचे नाव):

  • वैद्यकीय अधिकारी

Qualification (शिक्षण) :

  • एमबीबीएस पदवी

Age Limit (वय) :

  • जास्तीत जास्त वर्ष

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • मुलाखत

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • अकोला

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • आवक जाव विभाग, राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद कर्मचारी भवन, आकाशवाणी कार्यालय, अकोला. ४४४००१

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १४ फेब्रुवारी २०२




[/expand]